• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रिसिजनला “सेफ्टी एक्सलन्ससाठी प्लॅटिनम आणि गोल्ड पुरस्कार”

Yes News Marathi by Yes News Marathi
January 13, 2025
in इतर घडामोडी
0
प्रिसिजनला “सेफ्टी एक्सलन्ससाठी प्लॅटिनम आणि गोल्ड पुरस्कार”
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – सोलापूर स्थित प्रिसिजन कॅमशॉफ्ट लिमिटेड या कंपनीला ग्रीन एन्व्हायरो फाउंडेशन दिल्ली यांच्या वतीने सेफ्टी एक्सलन्ससाठी प्लॅटिनम आणि गोल्ड या नामांकित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार कर्मचाऱ्यांच्या आणि कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कंपनीची वचनबद्धता आणि कामगिरी दर्शवतो.

एनटीपीसी, रिलायन्स, एनएमडीसी, ओएनजीसी आणि इतर प्रतिष्ठित उद्योगांमधील माजी सर्वोच्च वरिष्ठ संचालकाद्वारे संपूर्ण भारतात प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि ज्ञान सामायिकरणासाठी सुरू केलेला हा प्रतिष्ठित पहिला पुरस्कार दिल्ली येथील ग्रीन एन्व्हायरो फाउंडेशनने दिला आहे. ग्रीन एन्व्हायरो फाउंडेशन ही एक समर्पित संस्था आहे जी प्रभावी कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे पर्यावरणीय शाश्वततेला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करते.

या पुरस्काराच्या पहिल्या फेरीनंतर प्रिसिजनची व्हर्च्युअल मुलाखतीसाठी निवड केली आणि नंतर सर्व ज्युरी सदस्यांनी या प्रतिष्ठित सेफ्टी एक्सलन्स प्लॅटिनम आणि गोल्ड पुरस्कार – २०२५ साठी प्रिसिजनला निवडले.

कंपनीमधील सुरक्षा संस्कृती व कार्यपद्धतीमुळे सुरक्षेमधील प्रिसिजनने बेंचमार्क निर्माण केले आहेत. हा पुरस्कार मिळणे हे उत्पादनाच्या गुणवत्तेसह सुरक्षा संस्कृती व कार्यसंस्कृती मध्ये प्रिसिजनचे सातत्य दर्शवते.

प्रिसिजनने मागील ३० वर्षापासून सर्वोत्कृष्ट गुणवत्ता, कस्टमर फोकस कामातील अचूकपणा हीच आपली ओळख बनविली आहे. प्रिसिजन डीएनए आणि कार्यसंस्कृतीमुळे कॅमशाफ्ट उत्पादनातील अग्रगण्य उत्पादन कंपनी म्हणून प्रिसिजनची जगात ओळख निर्माण झाली आहे. दि. ११ जानेवारी रोजी दिल्ली येथे पार पडलेल्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रिसिजन कंपनीच्या वतीने कंपनीचे वरिष्ठ सेफ्टी मॅनेजर श्री सुहास पाटील यांनी हा पुरस्कार स्विकारला.

Previous Post

नाशिकच्या द्वारका पुलावर भीषण अपघात ;सहा जणांचा मृत्यू…

Next Post

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मनाई आदेश लागू

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मनाई आदेश लागू

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मनाई आदेश लागू

ताज्या बातम्या

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

May 11, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • TOP 25 । जिकडे तिकडे खड्डेच खड्डे.. प्रिमिक्स नाही…ठेकेदार काम करेनात…

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026