• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

डिग्री कॉलेज ऑफ फ़ाइन आर्ट आयोजित चर्चा सत्रात जिल्हा शैक्षणिक कला शिक्षक संघाचा सहभाग

Yes News Marathi by Yes News Marathi
August 16, 2021
in मुख्य बातमी
0
डिग्री कॉलेज ऑफ फ़ाइन आर्ट आयोजित चर्चा सत्रात जिल्हा शैक्षणिक कला शिक्षक संघाचा सहभाग
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : प्रसंगी सोलापूर व आसपासच्या जिल्ह्यातील प्रथम व एकमेव शासनमान्य डिग्री कॉलेज ऑफ फाईन आर्टचे यंदाचे द्वितीय वर्ष आहे. सोलापूर जिल्ह्यातून अनेक नामवंत आणि उत्कृष्ट चित्रकार व शिल्पकार जागतिक पातळीवर आपले नाव गाजवत आहेत, तरी जिल्ह्यातील कलाकारांना कलेतील उच्च शिक्षणासाठी मुंबई, पुणे, नागपूर, बेंगलोर, दिल्ली अश्या महानगरांत जावे लागत असे. अद्याप सोलापुरात चित्रकला डिग्री (पदवी) महाविद्यालय नव्हते ते आता डिग्री कॉलेज ऑफ फाईन आर्ट द्वारे सोलापुर मध्ये उपलब्ध झाले आहे.

शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार इथून पुढे कला शिक्षक होण्यासाठी डिग्री(पदवी) बॅचलर ऑफ़ फ़ाइन आर्ट (BFA) पूर्ण असणे अनिवार्य केले गेले आहे. नव्याने सुरू झालेल्या डिग्री कॉलेज ऑफ फ़ाइन आर्ट ची माहिती व अभ्यासक्रम जाणून घेण्यासाठी सोलापूर जिल्हा शैक्षणिक कला शिक्षक संघाने सदिच्छा भेट देऊन चर्चा केली व शुभेच्छा दिल्या.

यावेळी सोलापूर जिल्हा शैक्षणिक कला शिक्षक संघाचे अध्यक्ष अनिल रॉय, सचिव संतोष धारेराव, कार्याध्यक्ष नितीन खिलारे, शांतप्पा काळे, शशिकांत सदाफुले तसेच डिग्री कॉलेज ऑफ फाईन आर्टचे अध्यक्षा स्वाती भोसले, सचिव अजय निनावे, प्राचार्या वंदना भानप, प्राध्यापक धनंजय टाकळीकर, प्राध्यापक संजय नोरा, प्राध्यापक शेरशाह डोंगरी, प्राध्यापक दयानंद पटणे, ग्रंथपाल सौ. सुरेखा सरवदे, लिपिक लखन जाधव आणि कला शिक्षक आदी उपस्थित होते.

Previous Post

राज्यात ४ हजार ७९७ नव्या रुग्णांची नोंद

Next Post

सोलापूर विभागातील 3 हजार 900 एसटी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या वेतनाची प्रतीक्षा

Related Posts

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…
मुख्य बातमी

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

August 16, 2026
Next Post
सोलापूर विभागातील 3 हजार 900 एसटी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या वेतनाची प्रतीक्षा

सोलापूर विभागातील 3 हजार 900 एसटी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या वेतनाची प्रतीक्षा

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026