• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राज्यात ४ हजार ७९७ नव्या रुग्णांची नोंद

Yes News Marathi by Yes News Marathi
August 16, 2021
in मुख्य बातमी
0
राज्यात ४ हजार ७९७ नव्या रुग्णांची नोंद
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : राज्यात गेल्या काही दिवसात करोना रुग्ण संख्येत घट होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. असं असलं तरी करोना धोका पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे प्रशासन काळजीपूर्वक पावलं उचलताना दिसत आहे. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका पाहता ठोस उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच लसीकरणावरही जोर दिला जात आहे. बंगळुरू आणि ओडिशात लहान मुलांना करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याने राज्यातही काळजी घेतली जात आहे. आज राज्यात ३ हजार ७१० रुग्ण बरे होऊन घरी परतले.

राज्यात आजपर्यंत एकूण ६१ लाखा ८९ हजार ९३३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८३ % एवढे झाले आहे. दुसरीकडे, आज राज्यात ४ हजार ७९७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर १३० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे .सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ९ लाख ५९ हजार ७३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३ लाख ९२ हजार ६६० रुग्णांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात तपासण्यास आलेल्या नमुन्यांपैकी १२.५४ टक्के जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ५९ हजार ६४२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर २ हजार ४५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६४,२१९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबईत गेल्या २४ तासात २६७ रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३०८ रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. मुंबईत एकूण रुग्ण बरे झालेल्या संख्या ७ लाख १८ हजार ८३ इतकी झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के इतका आहे. सध्या मुंबईत २ हजार ८३४ सक्रिय रुग्ण आहेत. करोना रुग्ण दुप्पटीचा वेग १,९२१ दिवसांवर पोहोचला आहे. ८ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर ०.०४ टक्के इतका होता.

Previous Post

सोलापूरकरांनी स्वातंत्र्य मिळाल्यावर दिवाळी साजरी केली होती .. 15 ऑगस्ट 1947 व सोलापूर

Next Post

डिग्री कॉलेज ऑफ फ़ाइन आर्ट आयोजित चर्चा सत्रात जिल्हा शैक्षणिक कला शिक्षक संघाचा सहभाग

Related Posts

आ. कल्याणशेट्टी,आ.राऊत यांच्यासह 10 बिनविरोध, नऊ जागांसाठी 22 जण रिंगणात
मुख्य बातमी

आ. कल्याणशेट्टी,आ.राऊत यांच्यासह 10 बिनविरोध, नऊ जागांसाठी 22 जण रिंगणात

November 17, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सहा तज्ज्ञांची ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ म्हणून नियुक्ती
मुख्य बातमी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सहा तज्ज्ञांची ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ म्हणून नियुक्ती

November 17, 2026
चौथ्यांदा आयर्नमॅन ठरले सोलापूरचे एकमेव डॉ. अभिजित वाघचवरे
मुख्य बातमी

चौथ्यांदा आयर्नमॅन ठरले सोलापूरचे एकमेव डॉ. अभिजित वाघचवरे

November 17, 2026
सोलापुरात राजू शेट्टींचा चकवा..पोलिसांची धांदल..पहाटे एक मोठा ट्विस्ट…!
मुख्य बातमी

सोलापुरात राजू शेट्टींचा चकवा..पोलिसांची धांदल..पहाटे एक मोठा ट्विस्ट…!

November 17, 2026
आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन
मुख्य बातमी

आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन

November 16, 2026
मुख्य बातमी

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात युवक-युवतींनी सहभागी व्हावे

November 16, 2026
Next Post
डिग्री कॉलेज ऑफ फ़ाइन आर्ट आयोजित चर्चा सत्रात जिल्हा शैक्षणिक कला शिक्षक संघाचा सहभाग

डिग्री कॉलेज ऑफ फ़ाइन आर्ट आयोजित चर्चा सत्रात जिल्हा शैक्षणिक कला शिक्षक संघाचा सहभाग

ताज्या बातम्या

सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात

सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात

November 17, 2026
आ. कल्याणशेट्टी,आ.राऊत यांच्यासह 10 बिनविरोध, नऊ जागांसाठी 22 जण रिंगणात

आ. कल्याणशेट्टी,आ.राऊत यांच्यासह 10 बिनविरोध, नऊ जागांसाठी 22 जण रिंगणात

November 17, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सहा तज्ज्ञांची ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ म्हणून नियुक्ती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सहा तज्ज्ञांची ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ म्हणून नियुक्ती

November 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026