• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

परभणी : राज्यव्यापी लिंगायत धर्म महामोर्चात हजारोंची उपस्थिती; भारत देशा जय बसवेशाच्या जयघोषात मोर्चा

Yes News Marathi by Yes News Marathi
October 25, 2021
in इतर घडामोडी
0
परभणी : राज्यव्यापी लिंगायत धर्म महामोर्चात हजारोंची उपस्थिती; भारत देशा जय बसवेशाच्या जयघोषात मोर्चा
0
SHARES
0
VIEWS

परभणी : लिंगायत धर्माची संविधानिक मान्यतेसाठी व राज्यस्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळवण्यासाठी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने या मागणीसाठी रविवार, दि.24 रोजी परभणी शहरातील प्रमुख मार्गावरून राज्यव्यापी महामोर्चा काढण्यात आला महामोर्चात भारत देशा जय बसवेशा असा जयघोष करीत राज्यभरातील हजारो समाज बांधव सहभागी झाले होते. दुपारी बारा वाजेच्या सुमारास शनिवार बाजार मैदान येथून मोर्चाला सुरुवात झाली महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेची रथातून मिरवणूक काढण्यात आली तसेच लिंगायत धर्मगुरु प.पू. महिला जगद्गुरू गंगा माताजी, प.पू. जगद्गुरू चन्नबसवानंद महास्वामीजी व विविध ठिकाणावरून आलेले लिंगायत समाजातील धार्मिक गुरूंची रथातून मिरवणूक काढण्यात आली.

    देशभरातील समाज बांधव सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले या ठिकाणी धर्मगुरूंनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले लिंगायत धर्माच्या संविधानिक मान्यतेसाठीची राज्य सरकारने केंद्र सरकारकडे त्वरित शिफारस करावी, राज्यातील लिंगायत धर्मियांना, धार्मिक अल्पसंख्याकांचा दर्जा जाहीर करावा, लिंगायत बेरोजगार युवकांच्या उन्नतीसाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, मंगळवेढा येथील मंजूर असलेल्या महात्मा बसवण्णांच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम त्वरित सुरु करावे, लिंगायत आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य अप्पाजींच्यामृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, परभणी शहरात महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा शासनातर्फे उभा करावा* आदी मागण्यांसाठी लिंगायत महामोर्चा काढण्यात आला.

    यावेळी व्यासपीठावर परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव, परभणी शहराचे आमदार राहुल पाटील, राष्ट्रीय निमंत्रक अविनाश भोसीकर, राज्य समन्वयक माधवराव टाकळीकर, राज्य महासचिव विजयकुमार हत्तुरे, लातूरचे जि. प.सदस्य महेश पाटील, प्रा. राजेश विभुते, बसवेश्वर हेंगणे, यवतमाळचे निलेश शेटे, वर्धा येथून कैलास वाघमारे, तेलंगणा राष्ट्रीय बसव दलचे राज्याध्यक्ष शंकर पटेल, नांदेडचे डॉ व्यंकट कुऱ्हाडे पिंटू बोंबले, औरंगाबादचे प्रदीप बुरांडे, वीरेंद्र मंगलगिरी,सोलापूर सोलापूरचे सकलेश बाभुळगावकर भीमा बिराजदार आदी मान्यवर आदी उपस्थित होते. मोर्चा यशस्वी करण्यासाठी लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते जिल्हा परिषद अध्यक्ष अणेराव, दादा वाघीकर, किर्तीकुमार बुरांडे, प्रा.सोनटक्के, बबलू सातपुते व पदाधिकारी परिश्रम घेतले.

    Previous Post

    शोधक वृत्ती ही अभिनयाच्या इंडस्ट्रीत टिकण्यासाठीची गुरूकिल्ली

    Next Post

    एकनाथ खडसे यांना भोसरी जमीन खरेदी प्रकरणात अंतरिम जामीन

    Related Posts

    जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
    इतर घडामोडी

    जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

    August 19, 2026
    अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
    इतर घडामोडी

    अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

    August 19, 2026
    मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
    इतर घडामोडी

    मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

    August 19, 2026
    SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
    इतर घडामोडी

    SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

    August 19, 2026
    सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
    इतर घडामोडी

    सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

    August 19, 2026
    पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!
    इतर घडामोडी

    पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

    August 19, 2026
    Next Post
    एकनाथ खडसे यांना भोसरी जमीन खरेदी प्रकरणात अंतरिम जामीन

    एकनाथ खडसे यांना भोसरी जमीन खरेदी प्रकरणात अंतरिम जामीन

    ताज्या बातम्या

    मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

    मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

    August 19, 2026
    जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

    सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

    August 19, 2026
    मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

    मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

    August 19, 2026

    टॉप ५ बातम्या

    • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

      धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

      0 shares
      Share 0 Tweet 0
    • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

      0 shares
      Share 0 Tweet 0
    • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

      0 shares
      Share 0 Tweet 0
    • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

      0 shares
      Share 0 Tweet 0
    • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

      0 shares
      Share 0 Tweet 0
    पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
    • मुखपृष्ठ
    • मुख्य बातमी
    • इतर घडामोडी
    • लाईफ स्टाईल
    • सिटीझन रिपोर्टर
    • सडेतोड
    • इन्फो न्यूज
    • व्हिडीओ न्यूज
    • रेसिपी

    © 2026

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • मुख्य बातमी
    • इतर घडामोडी
    • लाईफ स्टाईल
    • सिटीझन रिपोर्टर
    • सडेतोड
    • इन्फो न्यूज
    • व्हिडीओ न्यूज
    • रेसिपी

    © 2026