• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

परमेश्वर सुरवसे यांची राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड.

Yes News Marathi by Yes News Marathi
December 25, 2025
in इतर घडामोडी
0
परमेश्वर सुरवसे यांची राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड.
0
SHARES
0
VIEWS

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत अधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी विविध 42 प्रकारच्या स्पर्धा घेण्यात येत आहेत. त्यामध्ये विभागस्तरीय योगासन स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा अरण येथील परमेश्वर शेकू सुरवसे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड निश्चित झाली आहे.परमेश्वर सुरवसे हे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा अरण तालुका माढा येथे कार्यरत असून आर्ट ऑफ लिविंग चे प्रशिक्षक म्हणून गेली पंधरा वर्षे त्यांची योग सेवा तालुक्यात सुरू आहे. करियर कौन्सिलर तसेच बुद्धिबळाचे राज्य पंच म्हणूनही त्यांचे कार्य सुरू आहे.

जानेवारी महिन्यात नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. पुणे विभागाच्या स्पर्धा या हार्ट फुलनेस रिट्रीट योगा सेंटर सिंहगड रोड येथे शनिवार दिनांक 20 डिसेंबर रोजी संपन्न झाल्या.त्यांच्या या यशाबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, माढा तालुका गटशिक्षणाधिकारी विकास यादव, विस्तार अधिकारी शिवराज ढाले शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष राजन सावंत , राष्ट्रवादीचे राज्य सरचिटणीस हरिदास रणदिवे ,माजी जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे ,शिवाजी कांबळे मुख्याध्यापक शांता शेंडगे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल पाटील अरणचे ग्रामस्थ व आर्ट ऑफ लिविंग च्या स्वयंसेवकातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

Previous Post

खुन प्रकरणी जेलमध्ये असलेल्या नवऱ्यापासून घटस्फोटासाठी बायकोची न्यायालयात धाव..

Next Post

राष्ट्रीय युवक दिनानिमित्त सोलापुरात समृद्धी करंडक राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन..

Related Posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
Next Post
राष्ट्रीय युवक दिनानिमित्त सोलापुरात समृद्धी करंडक राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन..

राष्ट्रीय युवक दिनानिमित्त सोलापुरात समृद्धी करंडक राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन..

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026