• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 9, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पंडीत भिमण्णा जाधव व मास्टर व्येकटेंशकुमार जाधव, पिता पुत्र सुंद्री वादनाने वंदे मातरम जगभर गुंजणार

by Yes News Marathi
May 6, 2026
in इतर घडामोडी
0
पंडीत भिमण्णा जाधव व मास्टर व्येकटेंशकुमार जाधव, पिता पुत्र सुंद्री वादनाने वंदे मातरम जगभर गुंजणार
0
SHARES
68
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जाधव घराण्याचे 5 व्या पिढीचे प्रचार प्रसारक कु.मास्टर व्येकटेंशकुमार जाधव, कलाश्री जाधव हे संगीतप्रेमी कुटुंबातील आहेत. गुरुवर्य वडील पंडित भिमण्णा जाधव यांच्याकडून सुंद्री वाद्य वादनाचे प्रशिक्षण घेत आहेत. सुद्रीसम्राट सिद्राम जाधव परतडू तर पंडित चिदानंद जाधव यांचे नातू आहेत. सद्या तो सोलापूर येथे दमाणी विद्या मंदिर सोलापूर येथे इ.10 वी मध्ये मास्टर व्येकटेशकुमार जाधव हा शालेय शिक्षण घेत आहे.

भारत सरकार सास्कृतिक मत्रालंय आकाशवाणी अरकावी च्या माध्यमातून वंन्दे मातरम यांस 150 वर्ष पूर्ण झाल्यामुळे भारत देशातील पंडीत भिमण्णा जाधव व मास्टर व्येकटेशकुमार जाधव दुर्मिळ कलाकार व आकाशवाणी केंद्राचे टॉपर्स या कलाकारांना आमंत्रीत करुन त्याच्या माध्यमातून वंन्दे मातरम ची धुन सादर करण्यास भारत सरकार प्रसार भारती आकाशवाणी अंतर्गत सुंद्री वादक पंडीत भिमण्णा जाधव तर मास्टर व्येकटेशकुमार जाधव यांस आमंत्रीत करुन सुंद्री वाद्या वर वंन्दे मातरम वाजून देश भर नव्हे तर आकाशवाणी अंतर्गत जग भर यांचा प्रचार प्रसार करण्यात येणार आहे.

सुंद्री वाद्य वादनाचे ध्वनीमुद्रण करण्यासाठी पुणे आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी गौरवं शिप्पी यांनी आमंत्रीत केले होते.पंडीत भिमण्णा जाधव व मास्टर व्येकटेशकुमार जाधव यांच्या माध्यमातून हे ध्वनीमुद्रण भारत सरकारच्या प्रसार भारती आकाशवाणी अरकावी सग्राहलय करिता रेकार्डिंग करुन जगभरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या वंन्दे मातरम धुन करिता तबला वादनाची साथ प्रशांत पाठक यांनी दिली.

Previous Post

नरेंद्र काळे मित्र परिवारतर्फे गुरुवारी सामुदायिक विवाह सोहळा

Next Post

सोलापुरातील ‘या’मुख्य चौकात रोज शेकडो वाहनधारक मोडतात नियम

Next Post
सोलापुरातील ‘या’मुख्य चौकात रोज शेकडो वाहनधारक मोडतात नियम

सोलापुरातील 'या'मुख्य चौकात रोज शेकडो वाहनधारक मोडतात नियम

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In