• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंढरपूर तालुका पोलिसांचा रूट मार्च

Yes News Marathi by Yes News Marathi
March 10, 2024
in इतर घडामोडी
0
पंढरपूर तालुका पोलिसांचा रूट मार्च
0
SHARES
0
VIEWS

पंढरपूर, 9 मार्च 2024: आज दिनांक 9 मार्च 2024 रोजी, पंढरपूर तालुका पोलिसांनी लोकसभा निवडणूक, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि आगामी लोकसभा निवडणुकीतील मतदान आणि मतमोजणी यांच्या अनुषंगाने मौजे तुंगत चिंचोली येथे रूट मार्च आयोजित केला.

माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत, पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी, सीआयएसएफ प्यारा मिलिटरीची एक कंपनी आणि सोलापूर ग्रामीण आरसीपी येथील कमांडो पथक यांच्या सहभागाने हा रूट मार्च आयोजित करण्यात आला.

रूट मार्च तुंगत नारायण चिंचोली गावातून मिरवणूक मार्गावरून, संमिश्र वस्ती भागातून, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जय भीम नगर तुंगत आणि या गावातील प्रमुख मार्गावरून आयोजित करण्यात आला. डी वाय एस पी अर्जुन भोसले, पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर, मुख्यालय सोलापूर येथील कमांडो पथक आणि सीआयएसएफ या सशस्त्र बलाची कंपनी यांच्यासह मोठ्या फौजफाट्याने या रूट मार्चमध्ये सहभाग घेतला.

हा रूट मार्च नागरिकांमध्ये सुरक्षा आणि विश्वास निर्माण करण्यासाठी आणि आगामी निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.

Tags: Pandharpur TalukaPolice Route March
Previous Post

मंगळवेढा तालुक्यात दुष्काळ जाहिर करा – प्रणिती शिंदे यांची मागणी

Next Post

लोकमंगल अन्नपूर्णा योजनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Related Posts

वाढदिनी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांचा आदर्श उपक्रम; विद्यापीठाला स्वखर्चाने ६० मोठ्या रोपांची भेट!
इतर घडामोडी

वाढदिनी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांचा आदर्श उपक्रम; विद्यापीठाला स्वखर्चाने ६० मोठ्या रोपांची भेट!

June 1, 2026
जरांगे-विखे भेटीनंतर सरकारचा ड्राफ्ट समोर..!
इतर घडामोडी

जरांगे-विखे भेटीनंतर सरकारचा ड्राफ्ट समोर..!

May 30, 2026
गजीनृत्य अन्  ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात निघाली शोभायात्रा!
इतर घडामोडी

गजीनृत्य अन्  ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात निघाली शोभायात्रा!

May 30, 2026
विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या
इतर घडामोडी

विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

May 29, 2026
उद्यापासून सोलापुरात रंगणार स्टेट डाइविंग चैम्पियनशिप…
इतर घडामोडी

उद्यापासून सोलापुरात रंगणार स्टेट डाइविंग चैम्पियनशिप…

May 29, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त सोलापुरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त सोलापुरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

May 29, 2026
Next Post
लोकमंगल अन्नपूर्णा योजनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

लोकमंगल अन्नपूर्णा योजनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

शेतकरी बांधवांनी डीएपी खताला पर्यायी खतांचा वापर करावा – कृषी विभागाचे आवाहन

शेतकरी बांधवांनी डीएपी खताला पर्यायी खतांचा वापर करावा – कृषी विभागाचे आवाहन

June 1, 2026
दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा त्यांचा हक्कच – दिव्यांग आयुक्त सत्यजित बडे

दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा त्यांचा हक्कच – दिव्यांग आयुक्त सत्यजित बडे

June 1, 2026
ढोल ताशांच्या गजरात डेक्कन क्वीनचा 97 वा वाढदिवस साजरा..!

ढोल ताशांच्या गजरात डेक्कन क्वीनचा 97 वा वाढदिवस साजरा..!

June 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026