• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंचगंगा नदी धोका पातळीपासून 10 इंच दूर; राधानगरी धरण 93 टक्के भरले

Yes News Marathi by Yes News Marathi
July 24, 2024
in मुख्य बातमी
0
पंचगंगा नदी धोका पातळीपासून 10 इंच दूर; राधानगरी धरण 93 टक्के भरले
0
SHARES
0
VIEWS

कोल्हापूर : पंचगंगा नदीची पाण्याची पातळी इशारा पातळीवरून धोका पातळीकडे जाण्यास सुरुवात झाली आहे. आज सकाळी 11 वाजेपर्यंत 42 फूट 2 इंचांवर पोहोचली आहे. त्यामुळे पंचगंगा नदी धोक्याची पातळी गाठण्यासाठी केवळ 10 इंच पाणी कमी आहे. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याच आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील 81 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला, धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाचे पाणी नदी पात्रामध्ये येत असून संथ गतीने पंचगंगा नदीची पाण्याची पातळी वाढत आहे.

राधानगरी धरण 92 टक्के भरले
सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असतानाच जिल्ह्यातील धरण देखील पूर्ण क्षमतेने भरू लागली आहेत. राधानगरी धरण सध्या 92 टक्के भरलं आहे. उद्या (25 जुलै) सकाळपर्यंत धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. परिणामी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होवून अडचण निर्माण होऊ शकते. सध्या पंचगंगा नदीची वाटचाल धोका पातळीकडे सुरू आहे. त्यात धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला तर कोल्हापूर जिल्ह्यावर महापुराचे संकट ओढवेल आणि परिस्थिती बिकट होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. पंचगगा नदीची पाणी पातळी 42 फूट 1 इच आहे, पंचगंगा नदीची धोका पातळी 43 फूट इतकी आहे.

दरम्यान, कोल्हापूर शहरातून शियेकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्याने मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. शिये गावाकडे जाताना आता महामार्गावरून जावं लागणार आहे. पुण्याकडून कोल्हापूरच्या दिशेने येताना शहरामध्ये प्रवेश करण्यासाठी देखील हा मार्ग वापरला जातो. मात्र, आता प्रवाशांना मुख्य प्रवेशद्वारातूनच कोल्हापूर शहरामध्ये प्रवेश करता येणार आहे..

Previous Post

सोलापूर रेल्वे पोलिसांच्या सतर्केतेने वाचले गरोदर महिलेचे प्राण ..!

Next Post

कॉ. आडम मास्तर यांनी पक्षाला दिले ७० हजार निवडणूक निधी !

Related Posts

TOP 25 । नव्या जलवाहिनीमुळे सोलापूरला – 80% पर्यंत उजनीतून उचलता येते पाणी….
मुख्य बातमी

TOP 25 । नव्या जलवाहिनीमुळे सोलापूरला – 80% पर्यंत उजनीतून उचलता येते पाणी….

June 20, 2026
TOP 25 – सोलापूर जिल्ह्यातीलही-आमदार खासदार फुटणार..!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर जिल्ह्यातीलही-आमदार खासदार फुटणार..!

June 19, 2026
TOP 25 । ऑपरेशन टायगरच्या भीतीने मातोश्रीवर भूकंप, तर शरद पवार टेन्शनमध्ये…!
मुख्य बातमी

TOP 25 । ऑपरेशन टायगरच्या भीतीने मातोश्रीवर भूकंप, तर शरद पवार टेन्शनमध्ये…!

June 18, 2026
वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
Next Post
कॉ. आडम मास्तर यांनी पक्षाला दिले ७० हजार निवडणूक निधी !

कॉ. आडम मास्तर यांनी पक्षाला दिले ७० हजार निवडणूक निधी !

ताज्या बातम्या

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

June 20, 2026
गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे

गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे

June 20, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

June 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026