मास्टर व्यंकटेशकुमार जाधव यांस पदमविभूषण हरिप्रसाद चौरसिया गुरुकुल प्रथिष्ठान राष्ट्रीय फेलोशिप सन्मान…

0
28

गुरुकुल प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून भारतातील बाल व युवा कलावताना प्रोसाहन म्हणून वाद्य वादन करिता दर वर्षी हा सन्मान प्रदान करण्यात येतो. 2023-24 चा पदमविभूषण पंडीत हरिप्रसाद चौरसिया राष्ट्रीय फेलोशिप सन्मान मास्टर व्येकटेंशकुमार भिमण्णा जाधव यास सुंद्री वाद्य वादन बद्दल मुबंई गुरुकुल अर्पण संगीत महोत्सव अंतर्गत मास्टर व्यंकटेशकुमार जाधव यास पदमविभूषण पंडीत हरिप्रसाद चौरसिया व पंडीत विवेक सोनार यांच्या हस्ते 27 ऑगस्ट मुबंई येथे आयोजित कार्यक्रमात सन्मान बहाल केली.जाधव घराण्याचे 5 व्या पिढीचे प्रचार प्रसारक मास्टर व्यंकटेशकुमार जाधव हे संगीतप्रेमी कुटुंबातील आहेत. गुरुवर्य वडील पंडित भिमण्णा जाधव यांच्याकडून सुंद्री वाद्य वादनाचे प्रशिक्षण घेत आहेत. सुंद्रीसम्राट पंडित सिद्राम जाधव परतडू तर पंडित चिदानंद जाधव यांचे नातू आहेत.
सद्या तो सोलापूर येथे दमाणी विद्या मंदिर सोलापूर येथे इ.7 वी मध्ये शालेय शिक्षण घेत आहे.शिक्षकांच्या आशिर्वादान सुंद्रीवाद्याचा प्रसार करत आहे.

सुंद्रीसारख्या दुर्मिळ वाद्याचा प्रसार करताना 2021-22 चा भारत सरकारचा मिनिस्ट्री ऑफ कल्चरल माध्यमातून संस्कृतीक स्तोत्र एवं प्रशिक्षण केंद्रचा दुर्मिळ वाद्या करिता भारतातून प्रथम फेलोशिफ अवॉर्ड प्राप्त..
आकाशवाणीने दूरदर्शन, भीमपलासी धारवाड, 85 अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलन गुलबर्गा, सुरसिगर संस्था मुंबई, बाल गंधर्व संगीत महोत्सव सोलापूर, संगीत संजे संगीत महोत्सव, विजापूर, विजापूर, संगीत संजे संगीत महोत्सव, विजापूर, 85 अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलनाच्या माध्यमातून अनेक राज्यांत सादर केले. अकादमी भोपाळ, कलबुर्गी कल्याण कर्नाटक फेस्टिव्हल कर्नाटक, संगीत नाटक अकादमी आयोजित वर्ल्ड म्युझिक डे फेस्टिव्हल दुर्मिळ समारोह नवी दिल्ली, सुंदरी सम्राट संगीत महोत्सव सोलापूर आणि भारतातील विविध राज्ये
अनेक म्युझिक वर्कशॉप्स म्युझिक फेस्टिव्हलमध्ये भाग घेतला आहे.