• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर महापालिकेकडून विविध स्पर्धेचे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
January 21, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर महापालिकेकडून विविध स्पर्धेचे आयोजन
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : स्वच्छ सोलापूर अभियान, घनकचरा व पर्यावरण पूरक विषयाची राज्यस्तरीय लघुपट स्पर्धा, राज्यस्तरीय ऑडिओ जिंगल, राज्यस्तरीय पोस्टर / चित्रकला स्पर्धा, राज्यस्तरीय पथनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आलेले आहे.

   केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी सुरु आहे. या अभियानांतर्गत शहरांमधील ज्या कुटुंबाकडे शौचालयाची सुविधा नाही अशा कुटुंबियांना शौचालयाची सुविधा (वैयक्तिक अथवा सामुदायिक) उपलब्ध करून देवून शहरे “हागणदारी मुक्त” करणे, तसेच शहरातील घनकचरा व्यवस्थापन करून शहर “स्वच्छ” करणे या दोन प्रमुख बाबींचा समावेश आहे.

       स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभागी होण्यास नागरिकांना तसेच शहरातील मंडळे, संस्था इत्यादीना उद्युक्त करणे व हागणदारीमुक्त व स्वच्छता या बाबतीत शहरांची कायमस्वरूपी क्षमता वाढविणे आणि स्वच्छ महाराष्ट्राच्या दिशेने जो प्रवास चालला आहे. त्यामध्ये समाजातील सर्व घटकातील लोकांचा सांघिक सहभाग वाढविण्यासाठी व नागरिकांमध्ये स्वच्छते बाबत जनजागृती निर्माण करण्याकरीता राज्यस्तरीय लघुपट महोत्सव व राज्यस्तरीय लघुपट स्पर्धा व राज्यस्तरीय ऑडिओ जिंगल स्पर्धा, राज्यस्तरीय पोस्टर / चित्रकला स्पर्धा, राज्यस्तरीय पथनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

A) या लघुपट स्पर्धा मध्ये खलील विषयी घेण्यात येतील
१) स्वच्छ भारत अभियान / “स्वच्छ सर्वेक्षण २०२१”
२) स्वच्छ सोलापूर अभियान
३) घनकचरा व्यवस्थापन
४) ओला व सुका कचरा वर्गीकरण
५) स्वच्छ भारत अभियानास प्रोत्साहन देणारे लघुपट
६) माझे शौचालय – माझी जबाबदारी
७) माझा कचरा – माझी जबाबदारी
८) माझी वसुंधरा – माझी जबाबदारी
९) टाकाऊ पासून पुनर्निर्मिती
१०) प्लास्टिक बंदी

अ.क्र. क्रमांक पारितोषिक
१ प्रथम पारितोषिक र.रु. १५,०००/-
२ दिव्तीय पारितोषिक र.रु. १०,०००/-
३ तृतिय पारितोषिक र.रु. ५,०००/-
४ उत्तेजनार्थ ( प्रथम पारितोषिक ) र.रु. २,००० /-
५ उत्तेजनार्थ ( दिव्तीय पारितोषिक ) र.रु. २,००० /-

B) ऑडिओ जिंगल या स्पर्धे मध्ये खलील विषयी घेण्यात येतील.
१) स्वच्छ भारत अभियान / “स्वच्छ सर्वेक्षण २०२१”
२) माझ स्वच्छ सोलापूर / सुंदर सोलापूर
३) स्वच्छ सोलापूर अभियान
४) ओला व सुका कचरा वर्गीकरण
५) माझे शौचालय – माझी जबाबदारी
६) माझा कचरा – माझी जबाबदारी
७) माझी वसुंधरा – माझी जबाबदारी
८) टाकाऊ पासून पुनर्निर्मिती
९) प्लास्टिक बंदी
१0) स्वच्छ भारत अभियांस प्रोत्साहन देणारे जिंगल

अ.क्र. क्रमांक पारितोषिक
१ प्रथम पारितोषिक र.रु. ५,०००/-
२ दिव्तीय पारितोषिक र.रु. ३,०००/-
३ तृतिय पारितोषिक र.रु. २,०००/-
४ उत्तेजनार्थ ( प्रथम पारितोषिक ) र.रु. १,१००/-
५ उत्तेजनार्थ ( दिव्तीय पारितोषिक ) र.रु. १,१००/-

C) पोस्टर / चित्रकला स्पर्धे मध्ये खलील विषयी घेण्यात येतील.
१) स्वच्छ भारत अभियान / “स्वच्छ सर्वेक्षण २०२१”
२) माझ स्वच्छ सोलापूर / सुंदर सोलापूर
३) स्वच्छ सोलापूर अभियान
४) ओला व सुका कचरा वर्गीकरण
५) माझे शौचालय – माझी जबाबदारी
६) माझा कचरा – माझी जबाबदारी
७) माझी वसुंधरा – माझी जबाबदारी
८) टाकाऊ पासून पुनर्निर्मिती
९) प्लास्टिक बंदी
१0) स्वच्छ भारत अभियांस प्रोत्साहन देणारे चित्रकला
अ.क्र. क्रमांक पारितोषिक
१ प्रथम पारितोषिक र.रु. २,०००/-
२ दिव्तीय पारितोषिक र.रु. १,५००/-
३ तृतिय पारितोषिक र.रु. १,०००/-
४ उत्तेजनार्थ ( प्रथम पारितोषिक ) र.रु. ५००/-
५ उत्तेजनार्थ (दिव्तीय पारितोषिक ) र.रु. ५००/-

D) पथनाट्य स्पर्धे मध्ये खलील विषयी घेण्यात येतील.
१) स्वच्छ भारत अभियान / “स्वच्छ सर्वेक्षण २०२१”
२) माझ स्वच्छ सोलापूर / सुंदर सोलापूर
३) स्वच्छ सोलापूर अभियान
४) ओला व सुका कचरा वर्गीकरण
५) स्वच्छ भारत अभियांस प्रोत्साहन देणारे पथनाट्य
६) माझे शौचालय – माझी जबाबदारी
७) माझा कचरा – माझी जबाबदारी
८) माझी वसुंधरा – माझी जबाबदारी
९) टाकाऊ पासून पुनर्निर्मिती
१०) प्लास्टिक बंदी


अ.क्र. क्रमांक पारितोषिक
१ प्रथम पारितोषिक र.रु. ५,०००/-
२ दिव्तीय पारितोषिक र.रु. ३,०००/-
३ तृतिय पारितोषिक र.रु. २,०००/-
४ उत्तेजनार्थ ( प्रथम पारितोषिक ) र.रु. १,१००/-
५ उत्तेजनार्थ ( दिव्तीय पारितोषिक ) र.रु. १,१००/-

     वरील प्रमाणे सोलापूर महानगरपालिकेकडून १) राज्यस्तरीय लघुपट स्पर्धा, २) राज्यस्तरीय ऑडिओ जिंगल स्पर्धा, ३) राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धा, ४) राज्यस्तरीय पथनाट्य स्पर्धा चे आयोजन करण्यात आलेले आहे. व स्पर्धे मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे. तसेच सदर स्पर्धा मध्ये सहभागी होण्यासाठी Email Id:- swachhsolapur@gmail.com या ई – मेल आडी वर अथवा “स्वच्छ सर्वेक्षण -२०२१” कक्ष ( कोविड -१९ कंट्रोल रूम ), सोलापूर महानगरपालिका, सोलापूर येथे दिनांक २७/०१/२०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत नोंदणी करावी व अधिक माहिती साठी संपर्क क्रमांक :- ९९२१३२६०७७, ८२७५३०४१५६  यावर संपर्क साधावा.
Previous Post

सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग आटोक्यात

Next Post

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत पाच जणांचा मृत्यू

Related Posts

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
मुख्य बातमी

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!
मुख्य बातमी

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात
मुख्य बातमी

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026
Next Post
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत पाच जणांचा मृत्यू

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत पाच जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026