• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

Positive News | एका महिलेने केले दोन्ही किडनी व डोळयाचे दान

Yes News Marathi by Yes News Marathi
January 6, 2022
in इतर घडामोडी
0
Positive News | एका महिलेने केले दोन्ही किडनी व डोळयाचे दान
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : अश्विनी रूरल मेडिकल कॉलेज, हॉस्पीटल व रिसर्च सेंटर, कुंभारी येथे दिनांक ०५.०१.२०२२ रोजी एक मेंदु मृत महिलेस दाखल करण्यात आले. मेंदु मृत महिलाच्या नातेवाईकांनी रूग्णांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज दिनांक ०६.०१.२०२२ रोजी मेंदु मृत महिलेवर शस्त्रक्रिया करून दोन किडनी व दोन डोळे काढण्यात आले. त्यापैकी रूबी हॉस्पीटल, पुणे येथील डॉ मनोज श्रीवास्तव व त्यांचे सहकारी यांनी एक किडनी प्राप्त करण्याची शस्त्रक्रिया करून ग्रीन कॉरीडोअर द्वारे पाठविण्यात आले तर दुसरी किडनी अश्विनी हॉस्पीटल, कुंभारी येथील रूग्णांस प्रत्यारोपण करण्यात आली. कुंभारी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया प्रत्यारोपण टीम डॉ हेमंत देशपांडे, डॉ विठ्ठल कृष्णा, डॉ संदिप होळकर, डॉ मयुर मस्तुद, डॉ देढिया, डॉ सुषमा संभारंभ, डॉ निलेश मिसाळ, डॉ अनुज ताटेवार, डॉ पुजा देशमुख, डॉ राहूल राठोड व डॉ आदित्य डोरकर यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. सदर शस्त्रक्रियेसाठी नर्सिंग स्टाफ, चतुर्थ कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. मेंदु मृत महिलेचे पती, मुलगा व भाउ यांनी अतिशय मोलाचे सहकार्य करून
सामाजिक बांधिलकी हेतूने दोन किडनी व डोळे असे पवित्र अवयव दानाचा नवीन पायंडा समाजामध्ये घालून दिला.

ही बाब समाजासाठी एक आदर्श ठरणारी आहे. सदर शस्त्रक्रिया व किडनी प्रत्यारोपण प्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल कार्यकारी विश्वस्त बिपीनभाई पटेल, विश्वस्त सौ भारतीबेन पटेल, श्री मेहूल पटेल,अधिष्ठाता डॉ सुहास कुलकर्णी, उपअधिष्ठाता डॉ सचिन मुंबरे, वैद्यकीय अधिक्षक डॉ गुणवंत नस्के व आरोग्य अधिक्षक डॉ सिध्देश्वर करजखेडे यांनी सर्वांचे
अभिनंदन केले.

Previous Post

आता महाराष्ट्र पोलिसांनाही ‘वर्क फ्रॉम होम’

Next Post

राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा सोलापूर जिल्हा दौरा

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा सोलापूर जिल्हा दौरा

राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा सोलापूर जिल्हा दौरा

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • टेंभुर्णी : वाळू माफीयाकडून पोलीसाला ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न; एकास अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026