• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

परभणीत चार विद्यार्थ्यांचा थरारक अपघातात एकाचा मृत्यू; झेंडावंदनाला जाताना रील बनवणं बेतलं जीवावर !

Yes News Marathi by Yes News Marathi
January 26, 2023
in मुख्य बातमी
0
परभणीत चार विद्यार्थ्यांचा थरारक अपघातात एकाचा मृत्यू; झेंडावंदनाला जाताना रील बनवणं बेतलं जीवावर !
0
SHARES
1
VIEWS
  • परभणीत दुचाकीवर रील तयार करणं विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतलं आहे. झेंडावंदनला एकाच गाडीवर जाणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा रील तयार करताना अपघात झाला. यामध्ये उपचारादरम्यान एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे तर तीन विद्यार्थी गंभीर जखमी आहेत. गाडीवर चौघे जण जाताना “मेला या चित्रपटातील डर है तुझे किस बात का?” या गाण्यावर विद्यार्थी रील तयार करत होते. यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. उपचारासाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
  • या अपघातानंतर या 4 जणांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात हे चार जण शाळेकडे जात असताना पाथरी सोनपेठ मार्गावर चक्क रील बनवत होते. हा व्हिडीओ अपघातापूर्वी काही वेळ अगोदरचा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे एका दुचाकीवर 4 जण त्यात मोबाईल वर रिल बनवणे या 4 ही जणांना चांगलेच महागात पडले आहे..यात जो गाडी चालवतोय तो स्वप्नील चव्हाण असून त्याचा हा अपघातात एक हात तुटलाय.. तर शंतनू सोनवणे या विद्यार्थ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. इतर विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजन आहे. त्यांच्यावर अंबाजोगाईच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
  • आज देशभरात आनंदाने प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. परभणीत याच दिवशी दुर्दैवी घटना घडल्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
Previous Post

आधार मतिमंद निवासी विद्यालय कुंभारी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Next Post

सर्प पकडण्यात एक्स्पर्ट असणारे मासी सदाइयान आणि वेदीवेल गोपाल पदमश्री पुरस्काराने सन्मानित

Related Posts

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई
मुख्य बातमी

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!
मुख्य बातमी

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुख्य बातमी

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!
मुख्य बातमी

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा
मुख्य बातमी

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026
राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !
मुख्य बातमी

राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !

September 5, 2026
Next Post
सर्प पकडण्यात एक्स्पर्ट असणारे मासी सदाइयान आणि वेदीवेल गोपाल पदमश्री पुरस्काराने सन्मानित

सर्प पकडण्यात एक्स्पर्ट असणारे मासी सदाइयान आणि वेदीवेल गोपाल पदमश्री पुरस्काराने सन्मानित

ताज्या बातम्या

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

September 7, 2026
सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026
‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026