• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Search
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Home इतर घडामोडी पोलीस पाटील पदाचा जाहीरनामा प्रसिध्द
  • इतर घडामोडी

पोलीस पाटील पदाचा जाहीरनामा प्रसिध्द

By
Yes News Marathi
-
September 13, 2023
0
11
Share
Facebook
WhatsApp
Twitter
Telegram

    सोलापूर दि. 13 (जि.मा.का.):- उपविभागीय दंडाधिकारी सोलापूर क्रमांक 1 सोलापूर उपविभागातील उत्तर सोलापूर व बार्शी तालुक्यातील जात प्रवर्गनिहाय रिक्त पोलीस पाटील पदावर नेमणूक केली जाणार असुन, सदर जात प्रवर्गनिहाय रिक्त पोलीस पाटील पदाचा जाहीरनामा हा संबंधित गावच्या तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, संबंधित तहसिल कार्यालय व उपविभागीय कार्यालय, या ठिकाणी प्रसिध्द करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा पोलीस पाटील भरती समिती अध्यक्ष सदाशिव पडदुणे यांनी केले आहे.

    पोलीस पाटील पदासाठी दि. 18 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर 2023 (सुट्टीचे दिवस वगळून) संबंधित तहसिल कार्यालयात कार्यालयीन वेळेत अर्ज स्विकारले जातील. दि. 5 ऑक्टोबर 2023 ते दि. 9 ऑक्टोबर 2023 या कालावधीत अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत पात्र अर्जाचे उमेदवाराची यादी उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक 1. सोलापूर आणि संबंधित तहसिल कार्यालये येथे प्रसिद्ध करण्यात येईल. दिनांक 16 ऑक्टोबर 2023 ते दि. 19 ऑक्टोबर 2023 प्रवेश पत्र प्राप्त न झाल्यास दि. 20.10.2023 रोजी उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक 1, सोलापूर या कार्यालयात देण्यात येईल. उपविभागीय अधिकारी कार्यालय क्षेत्रातील सोयीच्या ठिकाणी परीक्षा दिनांक 22 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11.00 ते 12.30 यावेळेत घेण्यात येईल. दिनांक 25ऑक्टोबर 2023 लेखी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची यादी उपविभागीय अधिकारी सोलापूर क्र. 1. सोलापूर आणि संबंधित तहसिल कार्यालये येथे प्रसिध्द करण्यात येईल.

    उत्तीर्ण उमेदवारांचे मूळ कागदपत्रांची छाननी व तोंडी मुलाखत उपविभागीय कार्यालय, उपविभागीय अधिकारी सोलापूर क्र. 1, सोलापूर या कार्यालयात दिनांक 26 ऑक्टोबर 2023 ते दि. 31ऑक्टोबर 2023 या कालावधीत सकाळी 11.00 वाजलेपासून ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत घेण्यात येईल. पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी उपविभागीय अधिकारी सोलापूर क्र. 1, सोलापूर यांचे कार्यालय येथे शुक्रवार दि. 03 नोहेंबर 2023 रोजी प्रसिध्द करण्यात येईल.
    इच्छुक व्यक्तींनी जाहीरनाम्यामधील नमुद पात्रता व अटींचे अधिन राहून अर्ज करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा पोलीस पाटील भरती समिती अध्यक्ष सदाशिव पडदुणे यांनी केले आहे.

    • TAGS
    • Notification
    • Police Patil
    • post published
    Facebook
    WhatsApp
    Twitter
    Telegram
      Previous articleबांधकाम कामगारांच्या सोईची मेडीक्लेम व गृहनिर्माण योजना राबवणार – कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे
      Next articleकाशीपीठाची परीक्षा ही जीवन परीक्षा : डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य महास्वामीजी
      Yes News Marathi

      RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

      जिल्हयातील अकरा विधानसभा मतदार संघातीलमतदान केंद्रांची प्रारुप यादी प्रसिध्द हरकती व सूचना दाखल करण्याचे आवाहन

      बहुउद्देशीय क्रीडा व सामजिक संस्थे तर्फे मोफत आरोग्य शिबीर

      मोरया प्रतिष्ठान गणेश उत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

      Top 20 News

      EDITOR PICKS

      संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रस्थान…

      June 10, 2023

      नवी पहाट

      February 25, 2023

      खाटीक पक्षी

      February 5, 2023

      पत्ता:

      © YES News Marathi ()

       अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

       

      Development And Support By DK Technos

      POPULAR POSTS

      करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंची संपत्ती केली जगजाहीर

      May 19, 2021

      जिल्हाधिकाऱ्यांनी काढले सुधारित देश… जिल्हा तिसऱ्या स्तरामध्ये…सोमवार ते शुक्रवार दुकाने दुपारी...

      June 6, 2021

      मद्य विका दिवसभर

      April 22, 2021

      POPULAR CATEGORY

      • मुख्य बातमी4701
      • इतर घडामोडी3803
      • लाईफ स्टाईल768
      • सिटीझन रिपोर्टर48
      • सडेतोड24
      • व्हिडीओ न्यूज3
      • इन्फो न्यूज2
      • रेसिपी1
      • जाहिरात0
      ABOUT US
      FOLLOW US
      © Website design by DK Techno's.