• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

निमा संघटना, हरित धारा ग्रुपकडून बीबी दारफळ येथे वृक्षारोपण

Yes News Marathi by Yes News Marathi
September 13, 2026
in Blog
0
निमा संघटना, हरित धारा ग्रुपकडून बीबी दारफळ येथे वृक्षारोपण
0
SHARES
2
VIEWS

एक रविवार गावासाठी उपक्रमांतर्गत गाव तलाव सुशोभीकरणाला प्रारंभ.

सोलापूर : निमा संघटना आणि हरित धारा ग्रुपच्या वतीने बीबीदारफळ येथील गाव तलाव व परिसरात १२५ झाडांचे वृक्षारोपण करून प्रत्येक झाडाला ट्रीगार्ड बसविण्यात आले.
‘एक रविवार गावासाठी’ या उपक्रमांतर्गत ३४ व्या रविवारी ग्रामस्थ आणि निमा सोलापूरच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले. गाव तलावाच्या काठाला देशी औषधी तसेच शोभिवंत झाडे लावून परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामालाही सुरुवात करण्यात आली.

निमा संघटनेकडून सामाजिक बांधिलकी म्हणून विविध सामाजिक उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतात. गतवर्षी उळे , शेळगी , बोरामणी परिसरात वृक्षलागवड करण्यात आली होती व त्यांचे संगोपन ही केले जाते.
यावर्षी सुमारे 500 झाडे संघटनेकडून लावण्याचा संकल्प असून रविवारी 125 झाडे ट्री गार्ड सह लावण्यात आली.

यावेळी निमा डॉक्टरांकडून बिबी दारफळ युवकांनी राबविलेल्या ग्रामस्वच्छता, अभ्यासिका, स्मशानभूमी सुशोभीकरण आदी उपक्रमाची माहिती घेऊन माहिती घेतली व पुढील कामासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी निमा माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनायक टेंभुर्णीकर, निमा सोलापूर अध्यक्ष डॉ. नागनाथ जीड्डीमनी, निमा वुमन फोरम अध्यक्ष डॉ. श्रुती मराठे, डॉ. साहेबराव गायकवाड, डॉ. रवि गायकवाड, डॉ. अभिजित पुजारी, डॉ. प्रवीण ननवरे, डॉ. अमीर कोटनाळ, डॉ. राजश्री मठ, डॉ. अनुश्री मुंडेवाडी, डॉ. आश्विनी देगांवकर, डॉ. शुभदा देशपांडे, डॉ. सारिका होमकर, पंचायत समिती सदस्य सुनीता बारस्कर, सामाजिक कार्यकर्ते शैलेश साठे, ग्रामपंचायत अधिकारी सचिन शिंदे तसेच ‘एक रविवार गावासाठी’ या टीमने परिश्रम घेतले.

पर्यावरण संवर्धनासोबतच गाव तलाव परिसर हिरवाईने नटविणे आणि आयुर्वेदिक औषधी वनस्पती लागवडीस प्रोत्साहन देणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

Previous Post

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

Related Posts

देशातील सर्व टोलनाके मार्च 2027 पर्यंत बॅरियरमुक्त आणि डिजिटल केले जाणार..!
Blog

देशातील सर्व टोलनाके मार्च 2027 पर्यंत बॅरियरमुक्त आणि डिजिटल केले जाणार..!

September 12, 2026
धोकादायक शाळा खोल्या, प्रलंबित बांधकामांवर तातडीने कार्यवाही; इंद्रजीत पवार यांचे प्रशासनाला निर्देश
Blog

धोकादायक शाळा खोल्या, प्रलंबित बांधकामांवर तातडीने कार्यवाही; इंद्रजीत पवार यांचे प्रशासनाला निर्देश

September 12, 2026
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप
Blog

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

September 11, 2026
पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश
Blog

पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

September 11, 2026
निवासी आदर्श सैनिक स्कूल, कुर्डूवाडी येथे विविध पदांसाठी भरती
Blog

निवासी आदर्श सैनिक स्कूल, कुर्डूवाडी येथे विविध पदांसाठी भरती

September 10, 2026
मालमत्ता कर वसुलीला गती देऊन महापालिकेचे उत्पन्न वाढवा – महापौर विनायक कोंड्याल
Blog

मालमत्ता कर वसुलीला गती देऊन महापालिकेचे उत्पन्न वाढवा – महापौर विनायक कोंड्याल

September 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निमा संघटना, हरित धारा ग्रुपकडून बीबी दारफळ येथे वृक्षारोपण

निमा संघटना, हरित धारा ग्रुपकडून बीबी दारफळ येथे वृक्षारोपण

September 13, 2026
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

September 13, 2026
सोलापूरच्या बेशिस्त वाहनधारकांना CCTV तून तब्बल 17 कोटीचा दंड…!

सोलापूरच्या बेशिस्त वाहनधारकांना CCTV तून तब्बल 17 कोटीचा दंड…!

September 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026