• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

एम.एस.एम.ई आणि उ‌द्योगवर्धिनी युवतींना देणार व्यवसायाभिमुख प्रशिक्षण…

Yes News Marathi by Yes News Marathi
April 17, 2025
in इतर घडामोडी
0
एम.एस.एम.ई आणि उ‌द्योगवर्धिनी युवतींना देणार व्यवसायाभिमुख प्रशिक्षण…
0
SHARES
1
VIEWS

निःशुल्क प्रशिक्षणाबरोबर मिळणार शासनाचे प्रमाणपत्र

सोलापूर – एम.एस.एम.ई (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उ‌द्योग मंत्रालय) आणि उ‌द्योगवर्धिनी संस्थेच्या संयुक्त विद्रद्यमाने सोलापुरातील युवतींना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पूर्णपणे निःशुल्क असलेल्या या प्रशिक्षणासोबतच व्यवसायवाढीसाठी अत्यंत उपयुक्त असलेले शासकीय प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे, अशी माहिती उ‌द्योगवर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

शासनाच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उ‌द्योग मंत्रालयातर्फे विविध १७६ प्रकारचे प्रशिक्षण अभ्यासक्रमां‌द्वारे देण्यात येते. यातील फॅन्सी कॉटनबॅग मेकिंग आणि फूड प्रोसेसिंग अँड प्रोडक्शन हे दोन अभ्यासक्रम सोलापुरातील युवतींना शिकवण्यात येणार आहेत. संपूर्ण महिनाभर दररोज तीन तास है प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात बॅग शिवण्यासाठी कच्चा माल आणणे, पक्का माल बनवणे, यंत्रांची माहिती, बाजारपेठेची माहिती, मसाले, चटण्या, महाराष्ट्रीयन थाळी, गुजराती थाळी, मेस, स्नॅक्स सेंटर सुरु करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

याशिवाय व्यवसाय सुरु करण्यासाठीच्या शासकीय योजना, या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, कार्यालयांची माहितीदेखील या प्रशिक्षणादरम्यान देण्यात येणार आहे. तसेच व्यवसायवाढीसाठी उपयुक्त असलेले शासकीय प्रमाणपत्रदेखील प्रशिक्षणार्थीना मिळणार आहे. १८ वर्षावरील युवतींसाठी हे प्रशिक्षण असून ज्यांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन उ‌द्योग सुरु करण्याची इच्छा आहे, अशा युवतींनी ९४२२०६९४५५ किंवा ९५०३७१३६९१ या भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा उ‌द्योगवर्धिनी संस्थेशी बी. सी. बॉईज हॉस्टेल, जुना एम्प्लॉयमेंट चौकाजवळ, सोलापूर येथे संपर्क साधावा आणि २४ एप्रिल पर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन उ‌द्योगवर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान यांनी याप्रसंगी केले. या पत्रकार परिषदेस सचिवा मेधा राजोपाध्ये, उपाध्यक्षा शोभा श्रीवास्तव, खजिनदार वर्षा विभूते, संचालिका अॅड. गीतांजली चौहान, मयंक चौहान उपस्थित होते.

Previous Post

हिंदी इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची-राज ठाकरें

Next Post

उत्तर सोलापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे 22 एप्रिलला आरक्षण सोडत…

Related Posts

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका
इतर घडामोडी

दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका

October 7, 2026
मध्यमवर्ग महागाईत होरपळणार; कर्जाचा हप्ता वाढणार ! RBI चा झटका !
इतर घडामोडी

मध्यमवर्ग महागाईत होरपळणार; कर्जाचा हप्ता वाढणार ! RBI चा झटका !

October 7, 2026
Next Post
उत्तर सोलापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे 22 एप्रिलला आरक्षण सोडत…

उत्तर सोलापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे 22 एप्रिलला आरक्षण सोडत...

ताज्या बातम्या

केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

October 9, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण

सेवा संकल्प अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण

October 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026