• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अल्पवयीन मुलाकडून चोरीस गेलेली मोटरसायकल व मोबाईल हस्तगत

Yes News Marathi by Yes News Marathi
May 19, 2021
in इतर घडामोडी
0
अल्पवयीन मुलाकडून चोरीस गेलेली मोटरसायकल व मोबाईल हस्तगत
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या डी. बी. पथकाने एका अल्पवयीन मुलाकडून ताब्यातून एक मोटारसायकल व मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. १७ मे रोजी सैफुल ते सुरेगाव दरम्यान पेट्रोलिंग चालू असताना ए. जी. पाटील कॉलेजसमोर एका झाडाखाली अल्पवयीन मुलगा मोटारसायकल घेऊन थांबल्याचे आढळून आले. नंतर हा मुलगा पोलिसांना पाहून सोरेगाव च्या दिशेने जात असताना पोलिसांनी पाठलाग करून त्याला थांबवले व विचारपूस केली. गाडीच्या हेडलाईट चे कव्हर तुटलेले दिसल्यामुळे त्याला अधिक विश्वासात घेऊन विचारले असता या मुलाने डिसेंबर महिन्यात ही मोटरसायकल इंचगिरी मठासमोरून चोरल्याचे स्पष्ट केले . त्यानंतर विजापूर नाका पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीबाबतची खातरजमा केल्यानंतर एक मोबाईल देखील चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले . या अल्पवयीन मुलाने नंतर दोन्ही अमोल करून मोबाईल देखील काढून दिला. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ, डी. बी. पथकातील सहाय्यक फौजदार संजय मोरे आदींनी केली आहे.

Previous Post

बाळे येथील तात्या उपाडे याला एमपीडीए कायद्यान्वये अटक, येरवडा कारागृहात पाठवणार

Next Post

घराचा दरवाजा उघडा असल्याने ६ मोबाईल आणि ३१,००० चोरी

Related Posts

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन
इतर घडामोडी

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान
इतर घडामोडी

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

June 22, 2026
भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!
इतर घडामोडी

भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!

June 22, 2026
कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
इतर घडामोडी

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

June 20, 2026
गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे
इतर घडामोडी

गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे

June 20, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन
इतर घडामोडी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

June 20, 2026
Next Post
घराचा दरवाजा उघडा असल्याने ६ मोबाईल आणि ३१,००० चोरी

घराचा दरवाजा उघडा असल्याने ६ मोबाईल आणि ३१,००० चोरी

ताज्या बातम्या

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती!

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती!

June 22, 2026
मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

June 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026