• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मोदींना दैवी शक्ती प्राप्त, उदयनराजेंची नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमनं

Yes News Marathi by Yes News Marathi
April 29, 2024
in मुख्य बातमी
0
मोदींना दैवी शक्ती प्राप्त, उदयनराजेंची नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमनं
0
SHARES
1
VIEWS

सातारा : राज्यातील महाविकास आघाडीचं चुकून स्पेलिंग मिस्टेक झालं असून ते महाभकास आघाडी असल्याची टीका साताऱ्यातील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी केली. काँग्रेसने या आधी फक्त सत्ता भोगली आणि लोकांची कामं केली नाहीत, पण मोदी सत्तेत आले आणि त्यांनी शेतकरी आणि मजुरांसाठी अनेक योजना लागू केल्या असंही उदयनराजे म्हणाले. नरेंद्र मोदी यांना दैवी शक्ती लाभली आहे, त्यांच्या कामात अनेक बारकावे असतात अशीही स्तुतीसुमनं उधळली.

काँग्रेसने फक्त घोषणा दिल्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उदयनराजे यांच्या प्रचारार्थ साताऱ्यात सभा झाली. त्यावेळी उदयनराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करत काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले की, देशात नव्हे तर जगभरात सर्वात मोठा पक्ष म्हणजे भाजप आहे. काँग्रेसच्या काळात फक्त निवडणुकीसाठी गरिबी हटाव सारख्या घोषणा देण्यात आल्या. पण मतदान झाल्यानंतर त्यांनी मतदारांकडे पाठ फिरवली. त्या घोषणांची अंमलबजावणी ही नरेंद्र मोदींनी केली.

देशाची सुरक्षा ही नरेंद्र मोदींमुळे
आज देशाची सुरक्षा ही नरेंद्र मोदींमुळे असल्याचं उदयनराजे म्हणाले. ते म्हणाले की, देशातला शेतकरी आज सुखी आणि सक्षम आहे तो नरेंद्र मोदींमुळे. मोदी हेच देशाचं उज्ज्वल भविष्य आहेत. नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवरायांचे विचार अंमलात आणले. जगभरात आज देशाचं नावलौकीक झालं ते फक्त मोदींमुळे. दुसऱ्या बाजूला काँग्रेस आहे. देशाचा पंतप्रधान कोण असावा यावर विरोधकांच्या आघाडीमध्ये वाद होतोय.

Previous Post

प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा

Next Post

विश्वचषकासाठी टीम इंडियाची निवड; रोहित कर्णधार, हार्दिक पांड्या उपकर्णधार

Related Posts

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक
मुख्य बातमी

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
अपात्र उमेदवाराला पुन्हा पैसे घेऊन केले पात्र, महापालिकेत पदोन्नती घोटाळा…!
मुख्य बातमी

अपात्र उमेदवाराला पुन्हा पैसे घेऊन केले पात्र, महापालिकेत पदोन्नती घोटाळा…!

September 11, 2026
महापौर विनायक कोंड्याल यांचा शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा
मुख्य बातमी

महापौर विनायक कोंड्याल यांचा शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा

September 10, 2026
भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी
मुख्य बातमी

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

September 10, 2026
‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !
मुख्य बातमी

‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !

September 10, 2026
महापालिकेतील 10 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी वर्षभरापासून सुरूच, कोणाला गांभीर्य नाही !
मुख्य बातमी

महापालिकेतील 10 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी वर्षभरापासून सुरूच, कोणाला गांभीर्य नाही !

September 10, 2026
Next Post
विश्वचषकासाठी टीम इंडियाची निवड; रोहित कर्णधार, हार्दिक पांड्या उपकर्णधार

विश्वचषकासाठी टीम इंडियाची निवड; रोहित कर्णधार, हार्दिक पांड्या उपकर्णधार

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

September 11, 2026
गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

September 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026