• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

निवडणुकीसाठी आवश्यक पूर्वतयारी प्राधान्याने करा – जिल्हाधिकारी

Yes News Marathi by Yes News Marathi
November 11, 2020
in मुख्य बातमी
0
निवडणुकीसाठी आवश्यक पूर्वतयारी प्राधान्याने करा – जिल्हाधिकारी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि. 11: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलात आणण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन करुन निवडणुकीसाठी आवश्यक पूर्वतयारी प्राधान्याने करा, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणुक निर्णय अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी येथे दिल्या. त्याचबरोबर निवडणूकविषयक सर्व कामकाज करताना प्रत्येक कर्मचाऱ्यांनी कोरोनाविषयक सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असेही त्यांनी सांगितले.

        जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज निवडणूकविषयक तयारीबाबत बैठक झाली. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना  व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे सूचना दिल्या.

        जिल्ह्यातील  निवडणूकविषयक तयारीच्या कामकाजाचा आढावा घेऊन श्री. शंभरकर म्हणाले, जिल्ह्यात पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात. मतदान केंद्राची तपासणी, आचारसंहिता कक्ष, तात्पुरते स्ट्रॉंग रुम, निवडणूकविषयक कामकाजासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची माहिती याबाबत तयारी करावी.

        प्रत्येक मतदान केंद्रावर वैद्यकीय कर्मचारी नेमावयाचे आहेत. त्यांची यादी तयार करुन मंजुरी घ्यावी. अपात्र ठरलेल्या मतदारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावी. संवेदनशील मतदान केंद्राबाबत पोलीस अधिकाऱ्यांशी संयुक्त बैठक घेवून त्याबाबतचा अहवाल पाठवावा, अशा सूचना श्री. शंभरकर यांनी दिल्या.

        उपजिल्हा निवडणूक अधिकारी वाघमारे यांनी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या कामांची माहिती दिली. आदर्श आचारसंहिता राबवून निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन काम करावे, असे ते म्हणाले.

        जिल्हाधिकारी  कार्यालयात  उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, दीपक शिंदे, अनिल कारंडे, मोहिनी चव्हाण, अरुणा गायकवाड, तहसीलदार जयवंत पाटील, अमोल कुंभार, रवींद्र चव्हाण, प्रशासन अधिकारी पंकज जावळे,  लेखाधिकारी अजय पवार आदी अधिकारी उपस्थित होते.
Previous Post

विंचूरच्या पंचाक्षरी विद्यामंदिर इमारतीचे भूमिपूजन

Next Post

नीतीश कुमारच बिहारचे मुख्यमंत्री होणार : मोदी

Related Posts

आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
मुख्य बातमी

बीएलओ नी SIR चे काम राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 2, 2026
TOP 25 । महापालिकेचा गैरकारभार : इलेक्ट्रो 12 दिवसासाठी 6 लाख , तर आनंद मेळ्यास 75 दिवसांसाठी 12 लाख
मुख्य बातमी

TOP 25 । महापालिकेचा गैरकारभार : इलेक्ट्रो 12 दिवसासाठी 6 लाख , तर आनंद मेळ्यास 75 दिवसांसाठी 12 लाख

July 2, 2026
TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा

June 30, 2026
“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड
मुख्य बातमी

“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड

June 29, 2026
TOP 25 । पड रं…पाण्या पड.. सोलापुरात झाला 70.5 मि.मी. पाऊस, शेतकरी सुखावले.. मनपा प्रशासन टेन्शनमध्ये…
मुख्य बातमी

TOP 25 । पड रं…पाण्या पड.. सोलापुरात झाला 70.5 मि.मी. पाऊस, शेतकरी सुखावले.. मनपा प्रशासन टेन्शनमध्ये…

June 29, 2026
TOP 25 । टीईटी पेपर फुटी नंतर आता केंद्रप्रमुख परीक्षेवर संशयाचे ढग…
मुख्य बातमी

TOP 25 । टीईटी पेपर फुटी नंतर आता केंद्रप्रमुख परीक्षेवर संशयाचे ढग…

June 28, 2026
Next Post
नीतीश कुमारच बिहारचे मुख्यमंत्री होणार : मोदी

नीतीश कुमारच बिहारचे मुख्यमंत्री होणार : मोदी

ताज्या बातम्या

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

July 2, 2026
मुंबईत मोठी दुर्घटना..साकीनाक्यात २५ फूट खोल मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू!

मुंबईत मोठी दुर्घटना..साकीनाक्यात २५ फूट खोल मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू!

July 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026