• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

काव्य जागर करून मसाप दक्षिण सोलापूर शाखेने जागवल्या गदिमांच्या स्मृती

Yes News Marathi by Yes News Marathi
December 15, 2020
in मुख्य बातमी
0
काव्य जागर करून मसाप दक्षिण सोलापूर शाखेने जागवल्या गदिमांच्या स्मृती
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर, (प्रतिनिधी):- महाकवी ग.दि.मांडगुळकर यांच्या स्मृती दिनानिमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद, दक्षिण सोलापूर शाखेच्या वतीने विविध क्षेत्रातील कलावंताच्या सहभागाने काव्य जागर करीत गदिमांच्या गीत आणि कवितांना उजाळा दिला. सोमवार दि. 14 डिसेंबर रोजी विद्या नगर येथील महागांवकर यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला.

महाराष्ट्राचे महाकवी,लेखक, गीतकार ग.दि.मांडगुळकर यांच्या स्मृती जपल्या जाव्यात म्हणून त्यांचे स्मारक व्हावे आणि नव्या पिढीला गदिमा माहित व्हावे यासाठी जगभरातील अनेक देशात तसेच भारतातील 5 राज्यात आणि महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात गदिमांच्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने काव्य जागर हा अनोखा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये सोलापूर शहर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेले कवी,लेखक,साहित्यिक यांच्यावतीने गदिमांच्या कवितांचे वाचन आणि दोन कवितांचे वाचन झाल्यानंतर त्यामध्ये गदिमांचे एक गीत असा काव्यजागर कार्यक्रम झाला. यामध्ये सागर आचलकर, प्रा.दीपक देशपांडे, सारिका अग्निहोत्री, शिरीष देखणे, शोभा बोल्ली, सुनिल शिनखेडे, किशोर चंडक, हेमकिरण पत्की,अमोल धाबळे, पृथा हलसगीकर, अभिराम सराफ, रेणुका महागांवकर,मारूती कटकधोंड,ऋुतीश्री वडकबाळकर,गोविंद काळे, वंदना कुलकर्णी या सर्व मान्यवरांनी कवितांचे वाचन करून सहभाग घेतला तर रेकॉर्ड कले्नटर जयंत राळेरासकर आणि मोहन सोनी या दोघांनी गदिमांच्या गीतांची ध्वनीफित दोन कवितांमध्ये सादर करून रसिकांची दाद मिळवली.

प्रारंभी महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती दिली त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार रजनीश जोशी यांनी प्रस्तावना केली यामध्ये त्यांनी गदिमांच्या आठवणी तसेच त्यांच्या कविता आणि गीतांबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्राचे पहिले हास्यसम्राट प्रा.दीपक देशपांडे यांनी केले तर आभार महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा दक्षिण सोलापूरचे जितेश कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन आणि संकल्पना महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे आणि प्रा.दीपक देशपांडे यांची होती तसेच पृथा हलसगीकर,अभय जोशी, यांची होती तर संपूर्ण कार्यक्रमाचे नीटनेटके नियोजन अविनाश महागांवकर यांनी केली. या कार्यक्रमाला उद्योगपती दत्ता आण्णा सुरवसे, पद्माकर कुलकर्णी, सुहास पुजारी, अॅड.रत्ना अंत्रोळीकर शहा, इंद्रजीत पवार, राष्ट्रीय महामार्गचे संजय कदम, जिल्हा माहिती अधिकारी रविंद्र राऊत, केंद्रीय माहिती अधिकारी अंकुश चव्हाण आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच कार्यक्रम दर्जेदार तर झालाच त्याचबरोबर कोरोनाचे सर्व नियम पाळून यशस्वी करण्यात आला

Previous Post

जिल्ह्यातील दस्तांचे स्कॅनिंगचे काम पूर्णत्वाकडे – जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सानप

Next Post

मुंबई उच्च न्यायालायचे कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश

Related Posts

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक
मुख्य बातमी

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
अपात्र उमेदवाराला पुन्हा पैसे घेऊन केले पात्र, महापालिकेत पदोन्नती घोटाळा…!
मुख्य बातमी

अपात्र उमेदवाराला पुन्हा पैसे घेऊन केले पात्र, महापालिकेत पदोन्नती घोटाळा…!

September 11, 2026
महापौर विनायक कोंड्याल यांचा शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा
मुख्य बातमी

महापौर विनायक कोंड्याल यांचा शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा

September 10, 2026
भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी
मुख्य बातमी

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

September 10, 2026
‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !
मुख्य बातमी

‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !

September 10, 2026
महापालिकेतील 10 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी वर्षभरापासून सुरूच, कोणाला गांभीर्य नाही !
मुख्य बातमी

महापालिकेतील 10 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी वर्षभरापासून सुरूच, कोणाला गांभीर्य नाही !

September 10, 2026
Next Post
मुंबई उच्च न्यायालायचे कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश

मुंबई उच्च न्यायालायचे कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश

ताज्या बातम्या

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

September 11, 2026
डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026