• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मार्ग चे संतोष पवार यांची महायुतीकडून उमेदवारी करिता जोरदार मोर्चेबांधणी …

Yes News Marathi by Yes News Marathi
July 2, 2024
in इतर घडामोडी
0
मार्ग चे संतोष पवार यांची महायुतीकडून उमेदवारी करिता जोरदार मोर्चेबांधणी …
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर: मार्ग फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार ह्यांनी आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून दक्षिण सोलापूर मध्ये युवकांची मोठी फळी उभी केली आहे. मार्ग फौंडेशन च्या ५० पेक्षा जास्त शाखांची सुरवात त्यांनी विविध गावात व शहरात केली त्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यात देखील त्यांची संघटना अग्रेसर राहिली. याचीच दखल घेत लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व भाजप दोन्ही पक्षाकडून त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु त्यांची तठस्थ राहण्याची भूमिका त्यांच्यासाठी फायदेशीर ठरल्याचे दिसून येथे.

दक्षिण सोलापूर मतदार संघात भाजपच्या विद्यमान आमदार व वजनदार नेते असताना देखील झालेली पीछेहाट हि भाजपच्या जिव्हारी लागणारी आहे त्यामुळे भाजप नवीन पर्यायाच्या शोधात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे, याच संधीचा फायदा घेत संतोष पवार यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरु केल्याचे कळते, देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय व भाजपमधील वजनदार नेते गिरीश महाजन यांच्या समवेत त्यांचे अनेक गुप्त बैठक झाल्याचे कळते. वरिष्ठांच्या आदेशावरूनच त्यांचे कार्यकर्ते सक्रिय झाले असून प्रत्येक गावात त्यांची टीम पोहचली आहे. पक्ष विरहित मोठी यंत्रणा त्यांनी उभे केले असून मोठा गाजावाजा न करता मतदारांशी संपर्क करण्याचे काम या टीम मार्फत होत आहे.

अनेक पक्षातील युवकांची फळी देखील त्यांच्या संपर्कात असून योग्य वेळी ती त्यांच्या नेतृत्वाखाली पुढे येऊन काम करताना दिसेल असे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे. रणनीतीचाच एक भाग म्हणून बापूंचे अत्यंत निकटवर्तीय म्हणाले जाणारे भाजपा तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी सावकार यांच्या घरी चहा पान करण्याच्या निमित्ताने त्यांनी त्यांच्या घरात जगद्गुरुंचे आशीर्वाद घेतले. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष श्री संतोष पवार यांनी देखील अचानक पणे मार्ग फौंडेशन च्या कार्यालयाला भेट दिली व तयारीचा आढावा घेतला. आता हि भेट अचानक झाली का ठरवून केली हा विषय राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरत आहे. संतोष पवार यांच्या बाबतीत पुढील होणाऱ्या घडामोडींवर सर्व तालुक्यातील राजकीय जाणकारांचे लक्ष असून ते कोणता झटका कोणाला देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल .

Tags: candidatureGrand AllianceMarg's Santosh Pawar
Previous Post

सोलापूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 10 जुलै रोजी प्रवेशपूर्व परीक्षा!

Next Post

ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांचे कार्य विधी क्षेत्रासाठी प्रेरणादायी

Related Posts

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप
इतर घडामोडी

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

July 27, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन
इतर घडामोडी

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

July 27, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी
इतर घडामोडी

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा
इतर घडामोडी

आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा

July 27, 2026
“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार
इतर घडामोडी

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

July 25, 2026
वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन
इतर घडामोडी

वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 25, 2026
Next Post
ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांचे कार्य विधी क्षेत्रासाठी प्रेरणादायी

ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांचे कार्य विधी क्षेत्रासाठी प्रेरणादायी

ताज्या बातम्या

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

July 27, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

July 27, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

July 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026