• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मराठा सेवा संघाच्या ऑनलाईन व्याख्यानमालेस आजपासून प्रारंभ

Yes News Marathi by Yes News Marathi
June 18, 2021
in इतर घडामोडी
0
मराठा सेवा संघाच्या ऑनलाईन व्याख्यानमालेस आजपासून प्रारंभ
0
SHARES
0
VIEWS

सोलापुर :मराठा सेवा संघातर्फे.१८ ते २६ जून दरम्यान ऑनलाईन व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आले आहे. दहावी बारावी ॲडमिशन प्रक्रिया ,स्पर्धा ,व्यवसाय मार्गदर्शन शिबिर या विषयावर तज्ञ लोक मार्गदर्शन करणार आहेत दरम्यान जिजाऊ स्मृतिदिनानिमित्त मराठा सेवा संघाच्या कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले
मराठा सेवा संघ व सर्व कक्षांच्यावतीने आज १७ जून रोजी जिल्हा कार्यालयात जिजाऊ पूजन संपन्न झाले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष सदाशिव पवार, प्रा. जीवन यादव, प्रा.संजय जाधव, आर. पी.पाटील, गणेश नीळ, नंदाताई शिंदे उज्वला साळुंके, संजिवनी मुळे वैभवी पवारआदी उपस्थित होते.
मराठा सेवा संघाच्यावतीने १७ जुन माँसाहेब जिजाऊ स्मृतीदिन ते २६ जून राजर्षी शाहू महाराज जयंती या कालावधित विवीध विषयावर सायं ६ ते ७ या वेळेत आॕनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे . या अंतर्गत प्राथमिक , माध्यमिक विद्यार्थी व पालकांना अभ्यासाच्या पद्धतीविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. गणित सायन्स या विषयांचा प्रामुख्याने समावेश असेल. दहावी बारावीवीनंतर अॕडमिशन प्रक्रिया कशी असते, स्पर्धा परिक्षा व व्यवसायविषयक मार्गदर्शन , आदी विषयांचा समावेश आहे
लॉकडाऊनमुळे घरी राहून अभ्यास कसा करावा याची माहीती पालक व विद्यार्थ्यांना करुन दिली जाणार आहे या कार्यक्रमाचा जास्तीतजास्त विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा असे अहवान मराठा सेवा संघाच्यावतीने करण्यात आले आहे.

Previous Post

पाच गुन्हे उघड, चार आरोपींकडून १ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त

Next Post

देशी, स्थानिक प्रजातींची झाडे लावा – पालकमंत्री भरणे

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
देशी, स्थानिक प्रजातींची झाडे लावा – पालकमंत्री भरणे

देशी, स्थानिक प्रजातींची झाडे लावा - पालकमंत्री भरणे

ताज्या बातम्या

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

May 11, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • TOP 25 । जिकडे तिकडे खड्डेच खड्डे.. प्रिमिक्स नाही…ठेकेदार काम करेनात…

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026