• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मनू भाकरचं हॅटट्रिकचं स्वप्न अधुरं, 25 मीटर नेमबाजीत चौथ्या क्रमांकावर मानावं लागलं समाधान!

Yes News Marathi by Yes News Marathi
August 3, 2024
in मुख्य बातमी
0
मनू भाकरचं हॅटट्रिकचं स्वप्न अधुरं, 25 मीटर नेमबाजीत चौथ्या क्रमांकावर मानावं लागलं समाधान!
0
SHARES
1
VIEWS

पॅरिस : वाढत्या उष्णतेची तमा न बाळगता भारताची स्टार नेमबाज मून भाकरने ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केली आहे. तिने तिसऱ्यांदा पदक मिळवण्याचा पूर्ण ताकदीने प्रयत्न केला. पण यात तिला यश आले नाही. मनू भाकर 25 मीटर प्रकारात आणखी एक पदक घेऊन येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

पात्रता फेरीत गाठले होते दुसरे स्थान
यायाधी तिने 10 मीटर एअर पिस्तूलच्या वैयक्तिक आणि मिश्र सांघिक गटात कांस्यपदकाची कमाई केली आहे. मनूला तिसऱ्या 25 मीटर प्रकारात यश आले नसले तरी तिने कमवलेल्या दोन पदकांमुळे भारताची मान उंचावली आहे. तिला तिसरे पदक जिंकता आले नसले तरी तिच्या आतापर्यंतच्या कामगिरीमुळे देशाची मान अभिमानाने उंचावली असून एकाच ऑलिम्पिकमध्ये तिने तब्बल दोन पदकं जिंकली आहेत. मनून भाकरने 25 मीटर पिस्तूल प्रकारात लक्ष्याच अचूक वेध घेत पात्रता फेरीत दमदार कामगिरी केली होती. तिने पात्रता फेरीत दुसरा क्रमांक पटकावून थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता.

चौथ्या क्रमांकावर मानावे लागले समाधान
दोन पदकं जिंकून मनू भाकरने याआदीच इतिहास रचला आहे. आज झालेल्या लढतीत ती भारतासाठी तिसरं पदक जिंकून हॅटट्रिकचा नवा इतिहास रचेल अशी आशा व्यक्त केली जात होती. पण 25 मीटर नेमबाजीत तिला थोडक्यात पराभव स्वीकारावा लागला. तिला चौथ्या स्थानावर समाधान मानवे लागले.

पदकाची हॅटट्रिक हुकल्यानंतर मनू काय म्हणाली?
पदकाची संधी थोडक्यात हुकल्यानंतर मनू भाकरने प्रतिक्रिया दिली आहे. अंतिम सामन्यात मी थोडी निराश झाले होते. मी माझे संपूर्ण देण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी हवं तसं घडलं नाही. लक्ष विचलित होऊ नये म्हणून मी सोशल मीडियापासून स्वत:ला दूर ठेवलं होतं, असं मनूने सांगितलं.

दक्षिण कोरियाला मिळाले सुवर्णपदक
25 मीटर नेमबाजी प्रकारात दक्षिण कोरियाच्या जिन यांगने सुवर्णपदक पटकावले. तर फ्रान्सच्या कॅमिली जेड्रेझेजेविस्कने रौप्यपदक पटकावले. गंहेरीची वेरोनिका मेजर हिला कांस्यपदक मिळाले.

Previous Post

पंढरपूरहुन विठुरायाची पालखी आली सावतोबांच्या भेटीला ; अरण, मोडनिंब मध्ये उत्साहात स्वागत

Next Post

पुस्तके आयुष्याच्या कोणत्याही वळणावर चंद्रासारखी सोबत करतात – डॉ अरुणा ढेरे

Related Posts

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
Next Post
पुस्तके आयुष्याच्या कोणत्याही वळणावर चंद्रासारखी सोबत करतात – डॉ अरुणा ढेरे

पुस्तके आयुष्याच्या कोणत्याही वळणावर चंद्रासारखी सोबत करतात - डॉ अरुणा ढेरे

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026