• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बंगाल मधिल हिंसाचारनिमित्त भाजपच्या वतीने काळे झेंडे दाखवत ममता बॅनर्जीच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

Yes News Marathi by Yes News Marathi
May 6, 2021
in इतर घडामोडी
0
बंगाल मधिल हिंसाचारनिमित्त भाजपच्या वतीने काळे झेंडे दाखवत ममता बॅनर्जीच्या फोटोला जोडे मारो आंदोलन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर- भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज पश्चिम बंगाल मध्ये झालेल्या हिंसाचारनिमित्त प्रभाग क्रमांक 3 मध्ये निषेध करण्यात आले. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडले असून भाजपच्या ११ पदाधिकाऱ्यांची हत्या झाल्याचा आरोप नगरसेवक सुरेश पाटील यांनी केले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर होत असलेले अनन्वित अत्याचार, हिंसाचार याविरोधात बुधवारी कोरोनाच्या नियमांचे व सोशल डिन्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत प्रभागातील बुथ निहाय आंदोलन करण्यात आले. यावेळी 172,173,174, 187, 188, 221, 222, 223, 224, 225 या प्रत्येकी दोन बुथ प्रमाणे पाच ठिकाणी निदर्शने नोंदवण्यात आले. यावेळी दोन बुथ मधिल बुथ प्रमुखांना घेऊन ममता बॅनर्जी विरोधात घोषणाबाजी करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक सुरेश पाटील, भाजप शहर सरचिटणीस शशी थोरात, काशिनाथ होटकर, विजय कोळी आदींनी आंदोलन केले.
यावेळी बंगाल मधिल हिंसाचारनिमित्त भाजपच्या वतीने काळे झेंडे दाखवत ममता बॅनर्जीच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करून ममता बॅनर्जी यांच्या फोटोचे दहन करण्यात आले. निवडणुकीनंतर बंगालमध्ये सुरू असलेला हिंसाचार अतिशय निंदनीय असून बंगालमध्ये भाजपच्या जागा वाढल्या आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला केला आहे. बंगालमध्ये एक प्रकारे ममता बॅनर्जी यांचा गुंडाराज सुरू आहे. विचारांची लढाई विचारांनी लढली जावी, तिथे हिंसाचारास थारा नसावा. निवडणुकीनंतर बंगालमध्ये सुरू असलेला हिंसाचार अतिशय निंदनीय आहे अशी माहिती भाजप शहर सरचिटणीस शशी थोरात यांनी दिले.याप्रसंगी काही बुथ मध्ये काळे झेंडे सह निदर्शने, जोडे मारो आंदोलन तर काही बुथवर प्रतिमेचे दहन करण्यात आले.

Previous Post

देशात करोनाची तिसरी लाट अटळ, तयार राहा – मुख्य वैद्यकीय सल्लागार

Next Post

सोलापूर महापालिकेचा भोंगळ कारभार : एक कोटी रुपयांची औषधे झाली बाद…!

Related Posts

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.
इतर घडामोडी

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

August 15, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण

August 15, 2026
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन
इतर घडामोडी

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

August 14, 2026
मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध
इतर घडामोडी

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

August 14, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..
इतर घडामोडी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..

August 14, 2026
‘36,211 कंपन्या बंद’ शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे स्पष्टीकरण , महाराष्ट्र क्रमांक 1 वरच!
इतर घडामोडी

‘36,211 कंपन्या बंद’ शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे स्पष्टीकरण , महाराष्ट्र क्रमांक 1 वरच!

August 14, 2026
Next Post
सोलापूर महापालिकेचा भोंगळ कारभार : एक कोटी रुपयांची औषधे झाली बाद…!

सोलापूर महापालिकेचा भोंगळ कारभार : एक कोटी रुपयांची औषधे झाली बाद...!

ताज्या बातम्या

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

August 15, 2026
मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण

सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण

August 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026