• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

१६ वर्षाची सामाजिक बांधिलकी जपत १३,५०० गरजूना नौकऱ्या दिल्या

Yes News Marathi by Yes News Marathi
August 10, 2025
in इतर घडामोडी
0
१६ वर्षाची सामाजिक बांधिलकी जपत १३,५०० गरजूना नौकऱ्या दिल्या
0
SHARES
0
VIEWS

दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी करिअर पॉईंट प्लेसमेंट सर्व्हिसेस या संस्थेचा १६ वर्धापन दिन हॉटेल बालाजी सरोवर येथे उत्सहाने साजरा.कार्यक्रमाचे उदघाटन माननीय माजी आमदार राजनजी पाटील यांच्या हस्ते दीप प्रजलीत करून करण्यात आला. त्यानंतर संस्थेमधील गुणवंत कर्मचाऱयांना त्यांच्या हस्ते गौरवण्यात आले. त्याप्रसंगी त्यांनी संस्थेमधील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन व पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या.

या प्रसंगी संस्थेचे प्रमुख माननीय रमेश वायचळ यांनी संस्थेचा सोळा वर्ष्याचा प्रवास कथित केला. त्यावेळेस त्यांनी सांगितले २००९ रोजी संस्थेची सुरुवात केवळ २ कर्मचारी व १ क्लायंटनि १०० फूटयाच्या गाळ्यामधे केली होती. आज या संस्थेमध्ये ५० कर्मचारी संपूर्ण भारतातून कार्य करीत आहेत. संस्थेने आजपर्यंत १३५०० गरजूना संपूर्ण भारतभर विना मोबदला नौकऱ्या दिल्या आहेत.

त्यांच्या या कार्याबद्दल अनेक संस्थेने त्यांना गौरविलेले आहे खास करून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघानेही त्यांना मागील वर्षी गौरविलेले आहे. संस्थेस नुकताच ISO १०००२:२०१८ हे प्रतिस्थेचे मानांकन मिळाले आहे. संस्थेचा मानस आहे येणाऱ्या तीन महिन्यामध्ये परदेशात हि नौकऱ्या उपलबद्ध करून देणार आहे.

या नंतर शिव व्यख्याते माननीय शिवरत्न शेटे यांनी त्यांच्या अनोख्या संभाषण कौश्यल्य मधून छत्रपती शिवाजी महाराज कसे मॅनॅजमेण्ट गुरु होते. त्यांनी कसे सर्व प्रतिकूल परीस्तिमधे स्वराजाचे निर्माण केले. त्यांना आलेल्या प्रत्येक अडचणी व त्यांवर त्यांनी केलेली मात या विषयी सविस्तर कथन केले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुरज वर्मा यांनी केले. या प्रसंगी संस्थेचे व्यावसायिक भागीदार उमाकांत येलका, मोहसीन शेख, करिष्मा सैफन, परवीन मुल्ला, रोझिना सैय्यद, अमृता साळुंके व अभिषेक गंगारेड्डी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिकेत दादास, हरीश पवार, सचिन नादरगी, राकेश चितारे व साक्षी वायचळ विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

पद्मशाली समाजाचे कुलदैवत मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव भक्तीभावातमार्कंडेय मंदिरात विविध धार्मिक विधी; दर्शनासाठी गर्दी

Next Post

सोलापूरमध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भव्य रॅलीचे आयोजनविद्यार्थ्यांच्या सहभागातून देशाभिमानाचा संदेश

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
सोलापूरमध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भव्य रॅलीचे आयोजनविद्यार्थ्यांच्या सहभागातून देशाभिमानाचा संदेश

सोलापूरमध्ये 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत भव्य रॅलीचे आयोजनविद्यार्थ्यांच्या सहभागातून देशाभिमानाचा संदेश

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026