• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त तीन दिवस मद्य विक्री राहणार बंद – जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश

Yes News Marathi by Yes News Marathi
January 12, 2021
in मुख्य बातमी
0
ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त तीन दिवस मद्य विक्री राहणार बंद – जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश
0
SHARES
0
VIEWS

 सोलापूर,दि.12: जिल्ह्यामध्ये 658 ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेच्या, निर्भय आणि नि:पक्षपाती वातावरणात व्हावी, कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व मद्य विक्री 14 जानेवारी (मतदानाचा अगोदरचा दिवस), 15 जानेवारी (मतदानाचा दिवस) आणि 18 जानेवारी 2021 (मतमोजणीचा दिवस) रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.

            ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनिमित्त आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र दारूबंदी कायदा-1949 नुसार कलम 142 अन्वये जिल्ह्यातील सर्व एफएल-1, सीएल-2, एफएल-2, एफएलडब्ल्यू-2, नमुना ई-2, सीएल-3, एफएल-3, एफएलबीआर-2, एफएल-4 आणि तात्पुरती क्लब मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.

            14 जानेवारी आणि 15 जानेवारीला संपूर्ण दिवस जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री बंद राहणार असून मतमोजणीच्या दिवशी 18 जानेवारीला संपूर्ण दिवस 658 ग्रामपंचायतीच्या निवडणूक निर्वाचन क्षेत्रीतील मद्यविक्री बंद राहतील. निवडणूक कालावधीत जिल्ह्यातील विदेशी व दारू (वाईन) उत्पादक उत्पादन करू शकतील, मात्र मद्याचा पुरवठा करता येणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.  

            मद्यविक्री अनुज्ञप्तीधारकांनी आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

Previous Post

कृषी कायद्यांना स्थगिती, समिती स्थापन करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Next Post

तैलाभिषेकाने शिवयोगी सिध्दरामेश्वर यात्रेस प्रारंभ

Related Posts

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
Next Post
तैलाभिषेकाने शिवयोगी सिध्दरामेश्वर यात्रेस प्रारंभ

तैलाभिषेकाने शिवयोगी सिध्दरामेश्वर यात्रेस प्रारंभ

ताज्या बातम्या

भाजप ओबीसी मोर्चा सोलापूर शहर सोलापूर पूर्व पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न

भाजप ओबीसी मोर्चा सोलापूर शहर सोलापूर पूर्व पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न

August 11, 2026
सोलापुरात नव्याने सुरू झाले दंतचिकित्सा विभाग

सोलापुरात नव्याने सुरू झाले दंतचिकित्सा विभाग

August 11, 2026
731 व्या समाधी सोहळ्यानिमित्त संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधीला अभिषेक

731 व्या समाधी सोहळ्यानिमित्त संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधीला अभिषेक

August 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026