सोलापूर | पूर्व विभाग नवरात्र मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीनारायण दासरी तर सचिवपदी गुरुनाथ काेळी यांची निवड झाली. संस्थापक विष्णू कारमपुरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नवीन पदाधिकारी निवडण्यात अाले. यावेळी श्रीनिवास चिलवेरी, दशरथ नंदाल, नागनाथ कारमपुरी, श्रीनिवास बोगा अादी उपस्थित हाेते. ते असे- शहनाज कंपली (कार्याध्यक्ष), रवी गेंट्याल (उपाध्यक्ष), सतीश चिटमिल (खजिनदार), विठ्ठल कुऱ्हाडकर, गणेश म्हंता (कार्यालय प्रमुख), प्रसाद जगताप, श्रीनिवास बोगा (प्रसिध्दीप्रमुख). ॲड. मुनिनाथ कारमपुरी (कायदे सल्लागार).