• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, May 6, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

गेल्या वर्षीची शिक्षक समायोजन प्रक्रिया रद्द

by Yes News Marathi
November 30, 2025
in इतर घडामोडी
0
गेल्या वर्षीची शिक्षक समायोजन प्रक्रिया रद्द
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

2024 – 25 च्या संचमान्यतेनुसार समायोजन करण्यात आलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन प्रक्रिया रद्द करण्याचा आदेश शासनाने 29 नोव्हेंबर रोजी काढला आहे.


सन 2025 – 26 च्या ऑनलाईन संच मान्यता बाबतची पोर्टल वरील कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. 2024 – 25 मधील संच मान्यतेनुसार अतिरिक्त झालेल्या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया माहे डिसेंबर 2025 मध्ये राबविण्यात येणार होती, परंतु चालू शैक्षणिक संचमान्यतेनुसार पुन्हा अतिरिक्त होणाऱ्या शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भर पडणार आहे.


यांच्या समायोजनाची प्रक्रिया संच मान्यता पूर्ण झाल्यानंतर पुन्हा करावी लागणार असल्याने पुन्हा पुन्हा समायोजन प्रक्रिया राबवण्याऐवजी 25 – 26 च्या संच मान्यतेच्या पूर्ततेनंतरच समायोजन प्रक्रिया करण्यात येईल असे सांगत शासनाने पूर्वीच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.


थोडक्यात 2025 – 26 च्या संचमान्यते नंतरच अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात येणार आहे.

Previous Post

भाजपाने केली काँग्रेस शहराध्यक्षांची गेम;फुलारेंच्या पक्षप्रवेशाने काँग्रेस शहराध्यक्षाच्या प्रभागाला खिंडार

Next Post

शेकाप -भाजप युती, आ. बाबासाहेब देशमुख यांची वाटचाल भाजपच्या दिशेने.!

Next Post
शेकाप -भाजप युती, आ. बाबासाहेब देशमुख यांची वाटचाल भाजपच्या दिशेने.!

शेकाप -भाजप युती, आ. बाबासाहेब देशमुख यांची वाटचाल भाजपच्या दिशेने.!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In