• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात रंगणार खो-खोचा थरार; कुमार-मुली गट अजिंक्यपद स्पर्धेला २ जूनपासून सुरुवात..!

Yes News Marathi by Yes News Marathi
May 29, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापुरात रंगणार खो-खोचा थरार; कुमार-मुली गट अजिंक्यपद स्पर्धेला २ जूनपासून सुरुवात..!
0
SHARES
17
VIEWS

नेहरूनगर शासकीय मैदानावर चार दिवस स्पर्धा रंगणार

राज्यातील २४ जिल्ह्यांचा राहणार सहभाग

स्व. अजितदादा पवार असे क्रीडा नगरी असे नाव देणार

सोलापूर : कुमार व मुले गटाची ५२वी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा सोलापुरात किरण स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने २ ते ५ जून दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने ही स्पर्धा नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर होणार असल्याची माहिती किरण स्पोर्ट्स क्लब तथा स्पर्धा समितीच्या अध्यक्षा अलका राठोड यांनी दिली.

या स्पर्धेतील मैदानास स्वर्गीय अजितदादा क्रीडा नगरी असे असे नाव देण्यात आले आहे. या स्पर्धा सकाळी, सायंकाळी व रात्री विद्युत झोतात होणार आहेत. या स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून यासाठी चार मैदाने तयार करण्यात आली आहे. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा २ जून रोजी सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेतील खेळाडूंची निवास व्यवस्था नेहरूनगर येथील जय जवान जय किसान सैनिक स्कूल आणि गांधी आश्रम शाळा येथे तर मुलींची व्यवस्था आयडियल स्कूलमध्ये करण्यात आली आहे. सर्वांची भोजन व्यवस्था सुंदर मल्टीपर्पज हॉलमध्ये केली आहे.

महाराष्ट्राचे कुमार व मुली संघ निवडणार

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव म्हणाले, या स्पर्धेत महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यातील २४ कुमार व २४ मुलीचे असे ४८ संघातील खेळाडू,संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक आणि पंच पदाधिकारी असे १ हजार सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतून महाराष्ट्राचे कुमार व मुलीचे संघ निवडण्यात येणार असून हे संघ हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या 45 व्या राष्ट्रीय अजिंक्यपद व कुमार व मुली गटाच्या स्पर्धेत भाग घेतील. कार्याध्यक्ष व सरचिटणीस यांच्यासह राज्याचे निवड समितीचे सदस्य श्रीरंग बनसोडे (सोलापूर), विशाल पाटील (जळगाव), यतीन आक्रे (पालघर), नंदिनी धुमाळ (मुंबई ) हे महाराष्ट्राचे कुमार व मुली संघ निवडतील.

या पत्रकार परिषदेस महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव, संदीप तावडे, स्पर्धेचे मार्गदर्शक सुभाष चव्हाण, सचिन चव्हाण, नागेश बिराजदार, सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष श्रीकांत ढेपे, स्पर्धा समितीचे सचिव मोहन रजपूत व असोसिएशनचे सचिव उमाकांत गायकवाड, सहसचिव राजाराम शितोळे आदी उपस्थित होते.

Previous Post

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

Next Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त सोलापुरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

Related Posts

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे
इतर घडामोडी

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…
इतर घडामोडी

‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

August 29, 2026
कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना
इतर घडामोडी

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना
इतर घडामोडी

बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

August 28, 2026
कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार
इतर घडामोडी

कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

August 28, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
Next Post
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त सोलापुरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त सोलापुरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

August 29, 2026
छैर मला छैय … चा जयघोष करत सोलापुरातून तोगटवीर क्षत्रिय समाजाने काढल्या शनिवारी पहाटे ज्योतीच्या मिरवणुका

छैर मला छैय … चा जयघोष करत सोलापुरातून तोगटवीर क्षत्रिय समाजाने काढल्या शनिवारी पहाटे ज्योतीच्या मिरवणुका

August 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026