• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर स्थायी समिती आणि परिवहन समितीचे निवडलेले सदस्य शासनाने केले रद्द

Yes News Marathi by Yes News Marathi
March 15, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर स्थायी समिती आणि परिवहन समितीचे निवडलेले सदस्य शासनाने केले रद्द
0
SHARES
1
VIEWS

महापालिकेत स्थायी समितीचा पुन्हा खेळखंडोबा…!

सोलापूर : सोलापूर महापालिकेत स्थायी समिती आणि परिवहन समिती सभापती निवडीचा खेळखंडोबा सुरु झाला आहे. गेल्या सोमवारी ऐन निवडणुकीच्या वेळी शासनाने पत्र पाठवून निवडणूक स्थगित केली होती. भाजपने हे प्रकरण न्यायालयात नेले होते. शासनाने आपले पत्र माघारी घेतले आणि निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. सोमवारी सकाळी ही निवडणूक प्रक्रिया सुरु झाली. आणि पुन्हा शासनाचे पत्र आल्यामुळे निवडणूक रद्द करावी लागली. यावेळी विशेष म्हणजे स्थायी समितीवर निवडलेले १६ नगरसेवक आणि परिवहन समिती साठी निवडलेले ६ सदस्य यांच्या निवडीचा २० फेब्रुवारी रोजीचा मनपा ठराव क्रमांक १२७ आणि १२८ शासनाने रद्द केला आहे. त्यामुळे आता नव्याने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हे सदस्य निवडावे लागतील आणि त्यानंतर सभापती पदाची निवडणूक घ्यावी लागेल. स्थायी समितीवर भाजपकडून अंबिका पाटील,राजश्री कणके, सुरेखा काकडे, वंदना गायकवाड, राधिका पोसा ,राजश्री पुरड, मेनका राठोड, रवी कैयावाले यांची निवड करण्यात आली होती.

शिवसेनेने अमोल शिंदे ,मनोज शेजवाल, उमेश गायकवाड यांना संधी दिली होती. काँग्रेसकडून चेतन नरुटे, परविन इनामदार, वैष्णवी करगुळे स्थायी समितीवर निवडले होते तर एमआयएमकडून रियाज खैरादी, वंचित बहुजन आघाडीकडून आनंद चंदनशिवे आणि राष्ट्रवादीकडून किसन जाधव यांची स्थायी समितीवर ठराव क्रमांक १२७ द्वारे २० फेब्रुवारी रोजी निवड करण्यात आली होती. तर परिवहन समितीसाठी भाजपकडून सतिश महाले, सिद्धलिंग मसुती, शिवसेनाकडून नितीन गायकवाड, प्रकाश अवस्थी, एमआयएमकडून अरबाज खैरादी तसेच राष्ट्रवादीकडून पिरसाहेब शेख यांची ठराव क्रमांक १२८ द्वारे २० फेब्रुवारी रोजी निवड करण्यात आली होती. आता हे दोनीही ठराव शासनाने रद्द केलं आहेत. त्यामुळे या दोन्ही समित्यांचा खेळखंडोबा सुरु झाला आहे.

Previous Post

भाजपचे ज्येष्ठ नेते संभाजी पवार यांचे निधन; ‘बिजली मल्ल’ काळाच्या पडद्याआड

Next Post

Ind vs Eng : आज तिसरा टी-२० सामना

Related Posts

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक
मुख्य बातमी

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक

September 1, 2026
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन
मुख्य बातमी

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 1, 2026
बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!
मुख्य बातमी

बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!

September 1, 2026
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
मुख्य बातमी

कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

September 1, 2026
सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!

September 1, 2026
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल
मुख्य बातमी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल

September 1, 2026
Next Post
Ind vs Eng : आज तिसरा टी-२० सामना

Ind vs Eng : आज तिसरा टी-२० सामना

ताज्या बातम्या

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

September 1, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

September 1, 2026
सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

September 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026