• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

व्यक्तीमत्व विकासासाठी अहंकारास दूर ठेवा- सिईओ दिलीप स्वामी

Yes News Marathi by Yes News Marathi
April 25, 2023
in इतर घडामोडी
0
व्यक्तीमत्व विकासासाठी अहंकारास दूर ठेवा- सिईओ दिलीप स्वामी
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – व्यक्तीमत्व विकासासाठी अहंकारास दूर ठेवा. मन, विचार शक्ती, कल्पना शक्ती व अंहकार या बाबींवर लक्ष द्या असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

पंढरपूर तालुक्यांतील गोपाळपूर येथील विठ्ठल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च इन्स्टीट्यूट च्या वतीने रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त “ विद्यार्थी आणि व्यक्तीमत्व विकास” या विषयावर सिईओ दिलीप स्वामी यांचे व्याख्यानाचे आयोजन करणेत आले होते. या प्रसंगी संस्थेचे प्राचार्य बी पी रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मोहोळ चे गटविकास अधिकारी मिरगणे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, ग्रामसेवक संघटनेचे शरद भुजबळ, सचिव नारायण ढवळे, प्रमुख उपस्थित होते. मन प्रसन्न ठेवा. स्पर्धा परिक्षेत सहभागी व्हा. आत्नविश्वास ठेवा. आत्मविश्वास नसेल तर केलेले सर्व प्रयत्न निरर्थक आहेत. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.

सकारात्मकता वाढवा. वेळेचे नियोजन करा. सुक्ष्म नियोजन करा. वेळ तुम्हाला व आपणास निसर्गाने समान वेळ दिली आहे. खरी स्पर्धा शेवटचे दहा मार्कात आहे. अभ्यासाचे नियोजन करा. सकारात्मकता नसेल तर केलेली मेहनत वाया जाणार आहे. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. प्रास्ताविक प्राचार्य बी पी रोंगे यांनी केले. संस्थेने विद्यार्थ्याचा व्सक्तीमत्व विकास वाढावा. स्पर्धाक्षम असलेल्या जगात विद्यार्थी टिकावा. संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षात आयएएस अधिकारी यांचे मार्गदर्शन व्हावे. चांगले विचार व्यक्तीमत्व घडवितात असेही प्राचार्य रोंगे यांनी सांगितले. अध्यक्षपदावरून बोलताना दादासाहेब रोंगे म्हणाले , मन, मनगट व मेंदु यांचा विकास म्हणजे व्यक्तीमत्व विकास आहे. असेही दादासाहेब रोंगे यांनी सांगितले. सुत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले.

आरोग्य जपा – सिईओ स्वामी
१४ वर्षांची मुले हृदयविकाराने मरत आहेत. आरोग्य ही संपत्ती आहे. परिक्षेत आपण आजारी का पडतो. आरोग्याच्या बाबत सजग रहा. सकाळी लवकर उठा. खाणेची पध्दतीत बदल होत आहेत. आहाराची काळजी घ्या . ज्या पध्दतीने तुम्हाला मन मोकळे करता येते तेव्हा करा. बुध्दीची गृहणक्षमता वाढवा. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.

वक्त उनकी कदर नही करता..!
आत्मविश्वास हा आत्मविश्वास असला पाहिजे परंतू फाजील आत्मविश्वास नसला पाहिजे. जो वक्त कि कदर नही करता..वक्त उनकी कदर नही करता. हे लक्षात ठेवा. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.

Previous Post

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी उपयुक्त – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

प्राजक्ता माळीने इंस्टाग्रामवर तिचे काही सुंदर फोटो पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत

Related Posts

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
Next Post
प्राजक्ता माळीने इंस्टाग्रामवर तिचे काही सुंदर फोटो पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत

प्राजक्ता माळीने इंस्टाग्रामवर तिचे काही सुंदर फोटो पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत

ताज्या बातम्या

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026