• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कसबा गणपती मंडळातर्फे गणेश जयंती भक्तिभावात साजरी

Yes News Marathi by Yes News Marathi
February 4, 2022
in मुख्य बातमी
0
0
SHARES
1
VIEWS

गणेश याग; अथर्वशीर्ष पठणासह विविध कार्यक्रम उत्साहात

सोलापूर – बाळीवेस येथील श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळातर्फे विविध धार्मिक कार्यक्रमाने गणेश जयंती मंगलमय व धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आली. मंदिरात सकाळी ७ वाजता ‘श्री’ ची महापूजा, अभिषेक आदी धार्मिक विधी संपन्न झाले. सकाळी ८ वाजता गिरी स्वामी, सिदधु स्वामी, विशाल स्वामी, सद्गुरू स्वामी, शिवु स्वामी यांच्या पौरोहित्याखाली प्रतिक मसरे, विनायक शरणार्थी, कपिल चितकोटी, रवि वाले, अक्षय जम्मा यांच्या हस्ते सपत्नीक गणेश यागास(होम हवन) सुरुवात झाली. दुपारी १२ वाजता श्रीमंत मानाचा कसबा गणपती महिला मंडळ व भक्तगणांच्या उपस्थित भक्तिमय वातावरणात गणेश जन्माचा पाळणा संपन्न झाला.

उपस्थितांनी 'गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया' चा जयघोष केला. एकमेकांना साखर वाटून आनंद द्विगुणित केला. मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सभामंडप आणि श्री मंदिर गाभारा परिसर विविध प्रकारच्या आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता. संध्याकाळी ५ वाजता श्रीमंत मानाचा कसबा गणपती महिला मंडळाच्या वतीने श्री मंदिरात सामूहिक अथर्वशीर्ष पठण झाले. गणेश जन्मानिमित्त मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे, उपाध्यक्ष प्रकाश वाले, मल्लिनाथ खुने, शिवशंकर कोळकुर, मिलिंद थोबडे, मल्लिनाथ मसरे, केदार मेंगाणे, रामचंद्र जोशी, संजय दर्गोपाटील, गुरुलिंग समाणे, सोमनाथ मेंगाणे, बीप्पीन धुम्मा, शिवानंद बुगडे, ओमप्रकाश तिवाडी, रतिकांत हदरे, मल्लिनाथ दर्गोपाटील, उत्सव अध्यक्ष पुष्कराज मेत्री, उपाध्यक्ष सुमित हब्बु, योगेश इटाणे, संजय बिराजदार, संदीप जोशी, रवी भोगडे चिदानंद मुस्तारे, योगेश हदरे
Previous Post

रूको जरा सबर करो म्हणणाऱ्या.. हिंदुस्तानी भाऊचा कोठडी मुक्काम वाढला

Next Post

नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

Related Posts

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!
मुख्य बातमी

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

October 18, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
मुख्य बातमी

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!
मुख्य बातमी

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
Next Post
नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

ताज्या बातम्या

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

October 18, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026