• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लष्कराला भाजी पुरवणारा निघाला आयएसआयचा हेर

Yes News Marathi by Yes News Marathi
July 15, 2021
in इतर घडामोडी
0
लष्कराला भाजी पुरवणारा निघाला आयएसआयचा हेर
0
SHARES
0
VIEWS

नवी दिल्ली : पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या हबिबूर रहमान याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. हबिबूर हा मुळचा राजस्थानातील बिकानेर इथला रहिवासी असून त्याला पोखरणमधून अटक करण्यात आली आहे. हबिबूर हा लष्कराची गोपनीय माहिती आणि त्यांच्यावर देखरेख ठेवत असल्याचे लक्षात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

त्याच्याकडून महत्त्वपूर्ण नकाशा आणि लष्कारासंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रं हस्तगत करण्यात आली आहेत. रहमान हा पाकिस्तानच्या आयएसआय यंत्रणेसाठी काम करत होता. तसेच त्याने आयएसआयसाठी संपूर्ण देशाचा दौरा केल्याचंही निष्पन्न झालं आहे. दिल्लीच्या गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. हबिबूरच्या अटकेनंतर हेरगिरीचे मोठ जाळे उघडीस आले आहे.हबिबूरची चौकशी केल्यानंतर त्याने त्याला कुणी कुणी मदत याबाबतचा खुलासा केला आहे. गोपनीय माहिती आणि नकाशा लष्काराच्या जवानाने दिल्याचं त्याने कबुली दिली आहे. त्यामुळे लष्कराचा जवान संशयाच्या भोवऱ्यात आहे. जवानाला चौकशीसाठी आग्र्यात बोलवण्यात आले आहे. त्याची चौकशी केल्यानंतर आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. तर पोलिसांनी हबिबूरला मदत करणाऱ्या काही जणांना अटक केली आहे. आग्र्यात तैनात असलेला जवान परमजीत कौर याने कागदपत्रं दिल्याचं कबुली आरोपी हबिबूरने दिली आहे. त्याचबरोबरी रहमानला ही माहिती कमल नावाच्या व्यक्तीकडे सोपवायची होती.हबिबूर रहमान हा पोखरण आर्मी बेसला भाजी पुरवत असल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. तेव्हा तिथे त्याने काही जवानांशी सलगी केली आणि आयएसआय या गुप्तचर यंत्रणेला माहिती पुरवण्याचे काम केले .

Previous Post

तोडगा निघाला ! अमरिंदरच मुख्यमंत्री, सिध्दू प्रदेशाध्यक्ष

Next Post

उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार दहावीचा निकाल

Related Posts

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
Next Post
उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार दहावीचा निकाल

उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार दहावीचा निकाल

ताज्या बातम्या

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

October 18, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026