• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर कोविड हॉस्पिटलचे उद्या उद्घाटन

Yes News Marathi by Yes News Marathi
May 27, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर कोविड हॉस्पिटलचे उद्या उद्घाटन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर,दि.27 : कोरोना काळात जिल्हा प्रशासनाने सामान्य जनतेसह आपल्या अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली आहे. रंगभवन येथे सोलापूर जिल्हा महसूल कर्मचारी कल्याण निधी संचलित या कोविड हॉस्पिटलमध्ये 50 ऑक्सिजनच्या बेडची सोय करण्यात आली आहे. या हॉस्पिटलचे शुक्रवार दि. 28 मे 2021 रोजी सकाळी 11 वाजता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

उद्घाटन समारंभाला पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, महापौर श्रीकांचना यन्नम, आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पि. शिवशंकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित राहणार आहेत.

कोविड हॉस्पिटलमध्ये 50 बेडपैकी 16 बेड आयसीयूमधील राहणार आहेत. अधिकारी, कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय यांच्यावर उपचार होणार आहेत. 10 बेड इतर नागरिकांना राखीव ठेवण्यात आले आहेत. कोविड हॉस्पिटलच्या कामासाठी सामाजिक संस्थांचा सीएसआर फंड आणि महसूल कर्मचारी संघटनेने निधी उभा केला आहे. यातूनच हॉस्पिटल उभे राहत असून याठिकाणी नाष्टा, जेवणाची सोय सामाजिक संस्था करणार आहेत. बेडची व्यवस्था आवादा ग्रुपचे विनित मित्तल यांनी केली तर मंडप, नाईट आणि फॅनची सोय श्रवंती मंडप आणि इलेक्ट्रीक डेकोरेटर्सचे पुरूषोत्तम सग्गम यांनी केली आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी सांगितले.

याठिकाणी पाच डॉक्टर, 15 परिचारिका, 15 सफाई कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा महसूल कर्मचारी कल्याण निधीमधून कोविड हॉस्पिटलच्या औषधांचा खर्च करण्यात येणार आहे. या कल्याण निधीचे अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे असून सचिव जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे आहेत.

Previous Post

मान्सून पूर्व शहरातील विविध उपयोजना संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

Next Post

वन विभागाची ‘माझे रोप, माझी जबाबदारी’अभियान

Related Posts

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…
मुख्य बातमी

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

August 16, 2026
मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!
मुख्य बातमी

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 15, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
मुख्य बातमी

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
Next Post
वन विभागाची ‘माझे रोप, माझी जबाबदारी’अभियान

वन विभागाची ‘माझे रोप, माझी जबाबदारी’अभियान

ताज्या बातम्या

ध्येयप्राप्ती पुरस्काराने सोलापूरच्या गौरी प्रसाद जोशींचा सन्मान; अभिनेत्री इरावती लागू यांच्या हस्ते गौरव

ध्येयप्राप्ती पुरस्काराने सोलापूरच्या गौरी प्रसाद जोशींचा सन्मान; अभिनेत्री इरावती लागू यांच्या हस्ते गौरव

August 16, 2026
तेलुगू नाभिक समाजाचा उद्या चिम्मटेश्वर रथोत्सव

तेलुगू नाभिक समाजाचा उद्या चिम्मटेश्वर रथोत्सव

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026