सोलापूर : श्री राघवेंद्र स्वामी चारीटेबल ट्रस्ट सोलापूर आयोजित मोफत सर्वरोग निदान शिबीर व मोफत औषध चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी डॉ. लता पाटील (स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ञ) डॉ. मंजुनाथ पाटील (नेत्ररोग तज्ञ),अंबादास मिठ्ठाकोल,राघवेंद्र मिठ्ठाकोल,सुरेश मिठ्ठाकोल, सौ.नर्मदा मिठ्ठाकोल, सौ.सपना मिठ्ठाकोल, सोमशंकर याबाजी तसेच या शिबिरासाठी उपस्थिती असलेले डॉ. अण्णासाहेब लोखंडे (बाल रोग तज्ञ), डॉ. राजेश वडपल्ली( दंतरोग तज्ञ) डॉ. विनय गुंडाला (अस्थिरोग तज्ञ) डॉ.गोकुळ बंदीगी (स्पाईन सर्जन) डॉ.नागेश गड्डम, ( त्वचारोग तज्ञ) डॉ.सुजित संभारंभ ,(स्त्री रोग तज्ञ ) डॉ.द्यावनपल्ली (फॅमिली फिजिशियन) , डॉ.शीतलकुमार चींलगुंडे (फॅमिली फिजिशियन )आदी मान्यवर उपस्थित होते या शिबिरामध्ये परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.