डॉ.कोटणीस हॉस्पिटल तथा रेल्वे हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी सकाळी ऑक्सिजन प्लांटचे उदघाटन खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते तर महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आले. यावेळी रेल्वेचे शैलेश गुप्ता तसेच रेल्वे अधिकारी उपस्थित होते.