• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विकास सहकारी बँकेच्या नूतन वास्तूचे उदघाटन

Yes News Marathi by Yes News Marathi
October 26, 2020
in इतर घडामोडी
0
विकास सहकारी बँकेच्या नूतन वास्तूचे उदघाटन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : विकास सहकारी बॅंकेच्या संपूर्ण वातानुकूलीत मुख्य कार्यालय व शाखेच्या नूतन वास्तूचा निला नगर समोरील जागेत उदघाटन सोहळा प. पू. स्वामी गोविंददेव गिरीजी (आचार्यश्री किशोरजी व्यास) कोषाध्यक्ष श्री रामजन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्या यांचे शुभहस्ते रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2020 विजयादशमीच्या पावन दिवशी संपन्न करण्यात आला.

यावेळी बॅंकेचे चेअरमन CA राजगोपाल मिणियार यांनी बॅंकेच्या प्रगतीची माहिती दिली. सन 1980 साली एका छोट्याश्या जागेत सुरू झालेली विकास बँक 40 वर्षाच्या काल खंडात एका वटवृक्षात विकसित झाली. बदलत्या बॅंकिंग सेवा प्रदान करण्यासाठी आज या भव्य नूतन वास्तूचा उदघाटन सोहळा पार पडला. याचवेळी संस्थापक अध्यक्ष श्री रामनिवास जाजू मीटिंग हॉलचे देखील उदघाटन स्वामीजींच्या शुभहस्ते करण्यात आले.

या वेळी प. पू. स्वामी गोविंददेव गिरीजी (आचार्यश्री किशोरजी व्यास) यांची श्री रामजन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासाच्या कोषाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रभू श्री रामचंद्राची चांदीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. तसेच श्री रामजन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासास रू. 111000 ची देणगी देण्यात आली.

प. पू. आचार्यश्री यांनी बॅंकेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करून विकास बँक ही आर्थिक विकासा बरोबर नैतिक व अध्यात्मिक विकासाचे अधिष्ठान असणारी बँक आहे अशा शब्दात गौरव केला.विकास बँकेने विश्वसनीयता, कार्यकुशलता व सचोटी या गोष्टींमुळे हा ग्राहकवर्ग जपला आहे.

प. पू. आचार्यश्रीचे स्वागत बॅंकेचे अध्यक्ष CA राजगोपाल मिणियार यांनी केले. सदर प्रसंगी आर्किटेक्ट श्री रोहन राठी, इंजिनियर श्री संजयजी तोष्णीवाल व नंदकिशोरजी मुंदडा  यांचा सत्कार प. पू. आचार्यश्री यांच्या हस्ते करण्यात आला. बॅंकेचे उपाध्यक्ष श्री राजकुमार राठी यांनी आभार प्रदर्शन केले. 

या प्रसंगी संचालक हरीनिवास जाजू, विजय कुमार राका, कमल किशोर राठी, राजगोपाल चंडक, ओमप्रकाश तिवाडी, नवनीत तोष्णीवाल, मनीष बलदवा, राजेंद्र कुमार आसावा, चंद्रशेखर स्वामी, रामकृष्ण पोरे, संचालिका साधना डागा, अनुराधा चांडक, कार्यलक्षी संचालक कमलेश सिंग, अरुण धनवे, बॅंकेचे व्यवस्थापक CA पांडुरंग मंत्री  व बॅंकेचे अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

पंढरीत मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद

Next Post

निमा संघटनेच्यावतीने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना निवेदन

Related Posts

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम
इतर घडामोडी

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026
सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी
इतर घडामोडी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026
महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
इतर घडामोडी

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
Next Post
निमा संघटनेच्यावतीने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना निवेदन

निमा संघटनेच्यावतीने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना निवेदन

ताज्या बातम्या

सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

August 23, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026