• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भावसार व्हिजन सोलापूरचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
March 2, 2025
in इतर घडामोडी
0
भावसार व्हिजन सोलापूरचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न
0
SHARES
0
VIEWS

रौप्यमहोत्सवी वर्षात अनेक सेवाभावी प्रकल्प राबविणार – विशाल खमितकर यांचे प्रतिपादन

सोलापूर : भावसार व्हिजन सोलापूर क्लबचे नूतन अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकारी यांचा “पदग्रहण सोहळा” मंगळवार दि. 18 फेब्रुवारी 2025 रोजी हॉटेल साईप्रसाद येथे उत्साहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर समाज अध्यक्ष श्री. राजकुमार हंचाटे, गव्हर्नर श्रीकांत रंगदळ, नॅशनल डायरेक्टर शिवाजी उपरे आदी मान्यवर उपस्थित होते.

सोहळ्याची सुरुवात श्री हिंगलाज माता पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी सामूहिक गायत्री मंत्र उच्चारून समाजातील दिवंगत बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रारंभी माजी अध्यक्ष प्रणिता महिंद्रकर यांनी सोहळ्याची प्रस्तावना केली आणि सर्व उपस्थितांचे स्वागत केले.

या पदग्रहण सोहळ्यासाठी नॅशनल प्रेसिडेंट बाळकृष्ण क्षीरसागर व फाउंडर नारायणराव तातुसकर यांनी आपले शुभेच्छा संदेश पाठवून दिले होते. त्याचे वाचन माजी गव्हर्नर गिरीश पुकाळे यांनी केले.

एरिया गव्हर्नर श्रीकांत रंगदळ यांची ओळख राजेंद्र बेळमकर, नूतन अध्यक्ष विशाल खमितकर यांची ओळख सुहास राशिनकर व सचिव आशिष जवळकर यांची ओळख मनोज क्षीरसागर यांनी करून दिली.
एरिया गव्हर्नर श्रीकांत रंगदळ यांनी नूतन अध्यक्ष विशाल खमितकर, सचिव आशिष जवळकर आणि नूतन पदाधिकाऱ्यांना शपथ दिली. तदनंतर मावळते अध्यक्ष प्रणिता महिंद्रकर यांनी नूतन अध्यक्ष विशाल खामितकर यांना संस्थेचे सनद आणि अध्यक्षपदाचे कॉलर सुपूर्द केले, तर विशाल खमितकर यांनी नूतन सचिव आशिष जवळकर यांना सचिव पदाची सूत्रे सोपविली.

त्यानंतर नॅशनल डायरेक्टर शिवाजी उपरे यांनी क्लब मध्ये नव्याने सामील झालेल्या 32 नूतन सदस्यांना शपथ दिले व क्लब मध्ये पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले व नूतन कार्यकारिणीला पुढील सेवा कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

आपल्या अध्यक्षीय भाषणात नूतन अध्यक्ष विशाल खमितकर यांनी 2025 मध्ये रविण्यात येणाऱ्या ठळक उपक्रमांची माहिती सभेपुढे दिली. भावसार व्हीजनचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने या वर्षभरात भावसार समाजासाठी अनेक सेवाभावी प्रकल्प राबविणार असल्याचे ही सांगितले.

प्रमुख पाहुणे समाज अध्यक्ष राजकुमार हंचाटे म्हणाले की, टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला ही देव पण येत नाही. याप्रमाणे एखादे कार्य हाती घेतल्यास त्या कार्यात स्वतःला झोकून देऊन कार्य केले तरच ते कार्य तडीस जाते व याबाबतीत व्हीजन ची टीम सक्षम आहे. दरवर्षी होणारे आपले कार्य मी पाहत असतो, त्याहून अधिक चांगले कार्य नूतन कार्यकारिणीच्या हातून घडो ही सदिच्छा.

एरिया गव्हर्नर श्रीकांत रंगदळ म्हणाले की, भावसार व्हिजन इंडियाचे हे 25 वे वर्ष आहे, त्यामुळे आपण यावर्षी रोप्य महोत्सवी वर्ष साजरा करत आहोत. गेल्या 24 वर्षांमध्ये झालेल्या सेवा कार्यापेक्षाही उत्कृष्ट सेवाकार्य या वर्षात घडो व या वर्षाची नोंद इतिहासात होवो सदिच्छा.

क्लबच्या कार्याची माहितीने परिपूर्ण अशा क्लबच्या “झेप” या बुलेटिनचे पहिल्या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नूतन अध्यक्ष विशाल खमितकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

सुनील उपरे व राजेंद्र बेळमकर यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल “स्टार ऑफ द मंथ” या पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले.
यावेळी भावसार समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन गिरीश पुकाळे यांनी केले, तर सचिव आशिष जवळकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Previous Post

महिला व शिशु रुग्णालय चे वीर राणी कित्तूर चेन्नमा हॉस्पिटल असे नामकरण करावे-लिंगायत समाजाची मागणी |

Next Post

सुवर्णधन यास मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचा पुरस्कार

Related Posts

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
Next Post
सुवर्णधन यास मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचा पुरस्कार

सुवर्णधन यास मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचा पुरस्कार

ताज्या बातम्या

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026