• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंढरपूर येथे पं जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाची उदंड प्रतिसादात सांगता

Yes News Marathi by Yes News Marathi
March 3, 2025
in इतर घडामोडी
0
पंढरपूर येथे पं जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाची उदंड प्रतिसादात सांगता
0
SHARES
0
VIEWS

पं.राजा काळे यांचे गायन अमर ओक यांचे बासरीवादनाने जिंकली पंढरपूरकरांची मने

पंढरपूर :-तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे आरती साऊंड सिस्टिम मनमाडकर परिवार आणि नादब्रह्म कला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाची सांगता श्रोत्यांच्या उदंड प्रतिसादामध्ये संपन्न झाली. दुसऱ्या दिवशी अमर ओक अभेद अभिषेकी डॉ. भोपटकर डॉ. अनिल जोशी भगवान भाऊ मनमाडकर. शुभांगीताई मनमाडकर.ज्ञानेश्वर दुधाणे.विद्याधर ताठे. यांच्या शुभहस्ते दीप प्रजनन होऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली सुरुवातीला पं.अमर ओक यांच्या बासरी वादनाला सुरुवात झाली त्यांनी बासरी मध्ये राग हंसध्वनी रूपक तालामध्ये सादर करत आलाप जोड झाला याने आपल्या बासरी वादनामध्ये अधिक रंगत वाढवत पिलू रागामध्ये एक अतिशय सुंदर अशी ठुमरी सादर करत बाजे रे मुरलिया बाजे आणि माझे माहेर पंढरी या अभंगाने आपल्या बासरी वादनाची सांगता केली त्यांना तितकीच अप्रतिम साथ संगत तबला पांडुरंग पवार आणि पखवाज कृष्णा साळुंखे यांनी केली.

त्यानंतर द्वितीय सत्र मध्ये पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवची नादब्रह्म कला फाउंडेशन यांच्या वतीने तयार करण्यात आलेली स्मरणिका प्रमुख विश्वस्त आळंदी देवस्थान योगी निरंजननाथजी ज्ञानेश्वरकाका वीर पं.राजा काळे.प्रणव परिचारक वसंत मराठे.ज्ञानेश्वर दुधाणे.भगवानभाऊ मनमाडकर.दीपक कलढोणे.यांच्या शुभहस्ते प्रकाशित करण्यात आली त्यांनतर राजा काळे यांच्या शास्त्रीय गायनाला सुरुवात झाली.

त्यांनी राग मारुबिहाग विलंबित तीनतालात सादर करत अभ्यासपूर्ण गायकी सादर करत पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी.बोलावा‌ विठ्ठल पहावा विठ्ठल.तुझी सेवा करीन मनोभावे.आणि शेवटी सर्वात्मका सर्वैस्वरा भैरवी सादर केली त्यांना तितकीच सुंदर साथसंगत तबला पांडुरंग पवार हार्मोनियम उदय कुलकर्णी पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे स्वरसाथ अभेद अभिषेकी आणि जोशी टाळ वैभव‌ केंगार यांनी केली.

महोत्सवाचे सुंदर सुत्रसंचलन संकेत कुलकर्णी आणि आरतीताई मनमाडकर यांनी केले.

महोत्सव यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर दुधाणे भगवान भाऊ मनमाडकर धनंजय मनमाडकर माऊली खरात वैभव‌ केंगार.सुदर्शन कुंभार.एस पी कुलकर्णी,प्रसाद कुलकर्णी.गौरी अमळनेरकर.माधूरी जोशी.पारूल पारमार.निता कुलकर्णी.स्वानंदी काणे रामेश्वर जाधव यांनी करत महोत्सव यशस्वी केला.

Previous Post

आम्ही कमी पडत असल्याचे काही नेत्यांना वाटत आहे -रोहित पवार

Next Post

दहावीच्या उर्वरित पेपर साठी कॉपी होणार नाही यासाठी दक्षता घ्या-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी आशीर्वाद

दहावीच्या उर्वरित पेपर साठी कॉपी होणार नाही यासाठी दक्षता घ्या-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

ताज्या बातम्या

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

May 11, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • TOP 25 । जिकडे तिकडे खड्डेच खड्डे.. प्रिमिक्स नाही…ठेकेदार काम करेनात…

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026