• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मी माघार घेतली तर अमित ठाकरे जिंकणं कठीण, सदा सरवणकरांची नवी भूमिका

Yes News Marathi by Yes News Marathi
November 4, 2024
in मुख्य बातमी
0
मी माघार घेतली तर अमित ठाकरे जिंकणं कठीण, सदा सरवणकरांची नवी भूमिका
0
SHARES
0
VIEWS

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्याविरोधात माहीम विधानसभा मतदारसंघात शड्डू ठोकणाऱ्या सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी अवघ्या तासभराची वेळ शिल्लक असताना नवी भूमिका घेतली आहे. माहीम विधानसभा मतदारसंघात मी निवडणुकीत उभा असेन तर अमित ठाकरे हे निवडून येण्याची शक्यता जास्त आहे. कारण काही विशिष्ट जाती-धर्माचे लोक अमित ठाकरे यांना मतदान करणार नाहीत. त्यामुळे अमित ठाकरे हे माहीममध्ये निवडून येणे अवघड आहे. त्यामुळे मी माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवणे, कसे गरजेचे आहे, हे समीकरण मी राज ठाकरे यांना समजावून सांगणार आहे. त्यासाठी मी राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सदा सरवणकर यांनी सांगितले. सदा सरवणकर यांच्या या भूमिकेमुळे माहीम विधानसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट आला आहे.

महायुतीचे जास्त उमेदवार निवडून आले पाहिजेत, यासाठी मनसेने उमेदवार मागे घ्यावेत, या अटीवर मी माहीम विधानसभा मतदारसंघातून माघार घेण्याचा विचार केला होता. काही ठिकाणी मनसेने तशी तयारी दाखवली आहे. मात्र, माझं म्हणणं आहे की, मी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर अमितजी निवडून आलेच पाहिजेत. ही माझी भावना आहे. या मतदारसंघात अमित ठाकरे निवडून येतील, याची खात्री नाही. ही परिस्थिती मी राज ठाकरे यांना समजावून सांगणार असल्याचे सदा सरवणकर यांनी सांगितले. त्यामुळे आता सदा सरवणकर हे राज ठाकरे यांची भेट घेऊन काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Previous Post

रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरुन हटवलं, अखेर मविआच्या मागणीला यश

Next Post

दक्षिणमधून दिलीप माने यांची माघार.. धर्मराज काडादी यांची उमेदवारी कायम

Related Posts

TOP 25 । नव्या जलवाहिनीमुळे सोलापूरला – 80% पर्यंत उजनीतून उचलता येते पाणी….
मुख्य बातमी

TOP 25 । नव्या जलवाहिनीमुळे सोलापूरला – 80% पर्यंत उजनीतून उचलता येते पाणी….

June 20, 2026
TOP 25 – सोलापूर जिल्ह्यातीलही-आमदार खासदार फुटणार..!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर जिल्ह्यातीलही-आमदार खासदार फुटणार..!

June 19, 2026
TOP 25 । ऑपरेशन टायगरच्या भीतीने मातोश्रीवर भूकंप, तर शरद पवार टेन्शनमध्ये…!
मुख्य बातमी

TOP 25 । ऑपरेशन टायगरच्या भीतीने मातोश्रीवर भूकंप, तर शरद पवार टेन्शनमध्ये…!

June 18, 2026
वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
Next Post
दक्षिणमधून दिलीप माने यांची माघार.. धर्मराज काडादी यांची उमेदवारी कायम

दक्षिणमधून दिलीप माने यांची माघार.. धर्मराज काडादी यांची उमेदवारी कायम

ताज्या बातम्या

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

June 20, 2026
गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे

गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे

June 20, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

June 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026