• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विनाकारण घराबाहेर पडल्यास लाठीचा वापर करणार – पोलीस महासंचालक

Yes News Marathi by Yes News Marathi
April 14, 2021
in मुख्य बातमी
0
विनाकारण घराबाहेर पडल्यास लाठीचा वापर करणार – पोलीस महासंचालक
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्यामुळे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. १४४ कल लागू केले असल्यामुळे ५ पेक्षा अधिक जणांनी एकत्र जमू नये, निर्बंधांचे पालन करुन पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन मुंबईचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी म्हटले आहे. अत्यावश्यक वाहतुकीसाठी आता पासची गरज नसेल, जिल्ह्यांतर्गत फिरण्यासाठी पासची गरज नसेल तसेच नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल असे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी म्हटले आहे. कोरोना रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करावे तसेच निर्बंधांच्या काळात पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी केले आहे.

विनाकारण घराबाहेर पडू नका जर कोणी अत्यावश्यक कारणांसाठी कोणी घराबाहेर पडत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार नाही.

सध्याची परिस्थिती कठीण आहे. विनाकारण घराबाहेर पडल्यास कठोर कारवाई केली जाईल.

विनाकारण दंड घेणार नाही. अत्यावश्यक कामांसाठी घराबाहेर पडल्यास कोणालाही पोलिसांकडून त्रास दिला जाणार नाही.

कलम १४४ लागू असताना ५ पेक्षा अधिक जणांनी घराबाहेर पडू नये.

५ पेक्षा अधिक नागरिक एकत्र विनाकारण जमत असतील तर त्यांच्यावर कारवाई निश्चित केली जाईल.

सार्वजनिक ठिकाणी नासधूस केल्यास कठोर कारवाई केली जाईल.

विनाकारण नियमांचे उल्लंघन केल्यास लाठीचा वापर करण्यात येईल.

२२ हजार होमगार्ड आणि एसआरपीएफ पथक सज्ज.

पोलीसांना लाठीचा वार करण्याची वेळ आणू नका.

अत्यावश्यक वाहतुकीसाठी पासची गरज नाही. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी पासची गरज नाही.

Previous Post

संचारबंदीला सुरुवात, हे नियम आजपासून लागू

Next Post

लिटल एंजल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

Related Posts

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
मुख्य बातमी

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
मुख्य बातमी

मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 14, 2026
राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
मुख्य बातमी

राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

August 14, 2026
सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!
मुख्य बातमी

सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!

August 14, 2026
झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!
मुख्य बातमी

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

August 13, 2026
Next Post
लिटल एंजल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

लिटल एंजल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

ताज्या बातम्या

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026