• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लिटल एंजल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
April 15, 2021
in मुख्य बातमी
0
लिटल एंजल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : नदाफ शिक्षण प्रसारक बहुउद्देशीय मंडळ संचलित लिटल एंजल इंग्लिश मीडियम स्कूल, रामवाडी, सोलापूर येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थाध्यक्ष माननीय मोहम्मद अय्युब मंगलगिरी होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी महापौर माननीय आरिफ भाई शेख होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील इयत्ता दहावीतील कुमार सकलैन शेख या विद्यार्थ्याने केले. आणि उपस्थित पाहुण्यांचे स्वागत कुमारी जैनब शहाबाद या विद्यार्थिनीने केले.

माजी महापौर माननीय आरिफ भाई शेख यांचा सत्कार संस्थाध्यक्ष माननीय अय्युब मंगलगिरी यांच्या हस्ते करण्यात आला. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांकडून शाळेसाठी आठवण म्हणून “ऑफिस टेबल” सदर विद्यार्थी व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते भेट म्हणून देण्यात आले कार्यक्रमांमध्ये कुमारी आयेशा बागवान, कुमारी महेविश कुरेशी, कुमार अदनान पिरजादे, कुमार आयान लिंबूवाले, कुमार अवेज पटेल, कुमार अलसाबीर शेख या सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेविषयी, संस्थेविषयी, शिक्षकांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. प्रशालेतील शिक्षिका सौ. नफिसा नदाफ, सौ. सादेका नागपूरवाले, कुमारी शाइस्ता शेख, कुमारी शब्नुर मरसनअली व माननीय उस्मान जमादार सर, संस्था खजिनदार माननीय शाब्दी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशालेचे को-ऑर्डिनेटर हाजी माननीय पिरसाहेब शेख सर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेविषयी मौलिक मार्गदर्शन केले. प्रशालेतील शिक्षक राहील मुल्ला सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रशालेचे मुख्याध्यापक सुफियान शहापुरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष माननीय डॉ. इलियास शेख, संस्थेचे सेक्रेटरी माननीय डॉ. उमर फारूक मुल्ला सर, संस्थेचे सदस्य माननीय बरकतअली जहागीरदार व माननीय समद भाई आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सर्वात शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशालेतील विद्यार्थी कुमार तमीम कुरेशी यांनी केले.

Previous Post

विनाकारण घराबाहेर पडल्यास लाठीचा वापर करणार – पोलीस महासंचालक

Next Post

नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Related Posts

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!
मुख्य बातमी

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात
मुख्य बातमी

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026
जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा
मुख्य बातमी

जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

October 16, 2026
Next Post
नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या बातम्या

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026