• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बेड्स नाही हे उत्तर मी कदापि सहन करणार नाही – आरोग्यमंत्री

Yes News Marathi by Yes News Marathi
April 15, 2021
in मुख्य बातमी
0
बेड्स नाही हे उत्तर मी कदापि सहन करणार नाही – आरोग्यमंत्री
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात १५ दिवसांच्या लॉकाडाउची घोषणा करण्यात आलेली आहे. दरम्यान, आज राज्याचे आरोग्यमंत्री यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेत, संबंधितांना काही महत्वपूर्ण सूचना देखील केल्या आहेत. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांना सविस्तर माहिती दिली. यावेळ त्यांनी बेड्सच्या तुटवडयाच्या मुद्याबाबत देखील माहिती दिली. बेड्स नाही हे उत्तर मी कदापि सहन करणार नाही, रूग्णसंख्येनुसार बेड्सची संख्या वाढवलीचं पाहिजे, असा इशारा आपण दिला असल्याचं त्यांनी सांगितलं.

राजेश टोपे म्हणाले, “सगळ्यात महत्वाचं बेड मॅनेजमेंट मी ज्याला म्हणेल, रूग्णसंख्येचा जिल्ह्याचा ग्रोथ रेट काय आहे. त्या गतीनुसार बेड्स देखील वाढलेच पाहिजे. बेड्स नाही हे उत्तर मी कदापि सहन करणार नाही. वैद्यकीय सुविधा किंवा आरोग्य सुविधा वाढवल्या गेल्या पाहिजे. जिथं आवश्यकता असेल तिथं ऑक्सिजनेटेड बेड्स वाढवले गेले पाहिजेत. रूग्णालयात जागा नसेल तर एखाद्या संस्थेत वाढावा, कुठंही वाढावा पण बेड्स नाहीत अशी परिस्थिती होता कामानये, खासगी रूग्णलायत देखील जे रूग्णालय असतील आपण ८० टक्के बेड्स ताब्यात घेतलेच पाहिजे, असा देखील इशारा सर्वांना देण्यात आलेला आहे.”

तसेच, “कोविडचा जो काही प्रोटोकॉल आहे, जी काही नियमावली आम्ही बनवली आहे. सामान्य रूग्णाला समोर ठेवून जे काही महत्वपूर्ण निर्णय़ आम्ही आतापर्यंत घेतलेले आहेत, त्या सर्वांची तंतोतंत अंमलबाजवणी झाली पाहिजे, हे प्रामुख्याने सांगितलं आहे. यामध्ये रेट संदर्भात आपण ऑडिटर्स नेमलेले आहेत. ऑडिटर्सने स्वाक्षरीकरून नंतरच बिल दिलं पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सर्व निर्देश दिले आहेत.” असं देखील टोपेंनी सांगितलं.

“केंद्र शासनाने सांगितल्याप्रमाणे ट्रॅकिंग, ट्रेसिंगच प्रमाण असायलच हवं. हे देखील आम्ही कटाक्षाने सांगितलं आहे. २४ तासात तपासणीचा रिपोर्ट आलाच पाहिजे. संस्थात्मक विलगीकरणावर भर दिला गेला पाहिजे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे.” या काही प्रमुख मुद्यांवर आम्ही चर्चा केली आहे. अशी माहिती यावेळी आरोग्यमंत्री टोपेंनी सांगितली.

Previous Post

RTO कडून लायसन्स काढण्याची प्रक्रिया ३० एप्रिल पर्यंत बंद

Next Post

सोलापूर जिल्ह्यात 16 जणांचा कोरोनाने मृत्यू

Related Posts

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!
मुख्य बातमी

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!

October 16, 2026
राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!
मुख्य बातमी

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!

October 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
मुख्य बातमी

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्यात 16 जणांचा कोरोनाने मृत्यू

सोलापूर जिल्ह्यात 16 जणांचा कोरोनाने मृत्यू

ताज्या बातम्या

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!

October 16, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026