• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मा: नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या हस्ते बालाजी मूकबधिर शाळेत शालेय साहित्य वाटप

Yes News Marathi by Yes News Marathi
July 19, 2024
in इतर घडामोडी
0
मा: नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या हस्ते बालाजी मूकबधिर शाळेत शालेय साहित्य वाटप
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – मुमताज नगर येथील बालाजी मूकबधिर व मतिमंद शाळेत पोलीस उपनिरीक्षक सुनील बनसोडे यांच्या वतीने व.माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या हस्ते शाल साहित्य वाटप करण्यात आले.
अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ सामाजिक समाजसेवक अनिल भिमराव चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजप महिला आघाडी सरचिटणीस गीता पाटोळे यांना सन्मानित करण्यात आले होते.

तर शाळेमध्ये मूकबधिर विद्यार्थी यांनी त्यांनी केलेले अभ्यासक्रम उपस्थितीना दाखवले असता एखाद्या चांगल्या विद्यार्थ्यांनाही लाजवेल असा अभ्यासक्रम केलेला होता त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचे माजी नगरसेविका राजश्री चव्हाण व सर्व मान्यवर यांनी कौतुक केले. प्रत्येक विद्यार्थ्याने आपला व्यवस्थितपणे परिचय करून दिला त्यानंतर शाळेच्या वतीने नगरसेविका राजश्री चव्हाण यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अध्यक्षस्थानी लाभलेले भाजपचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल भिमराव चव्हाण यांचा व भाजपा शहर महिला आघाडी सरचिटणीस.गीताताई पाटोळे यांचाही सत्कार करण्यात आला.

त्यावेळी संस्थेच्या सदस्य श्रीनिवास इटकर, मुख्याध्यापक शामराव वाघमारे ,अरविंद कुलकर्णी, अजित पवार मूकबधिर पाल्यचे आई वडील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सदर कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक परिश्रम घेतले…

Previous Post

म्हणे..! आता, सोलापुरात AC टॉयलेट बांधणार..?

Next Post

गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात साजरा

Related Posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026
पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !
इतर घडामोडी

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

October 3, 2026
पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !
इतर घडामोडी

पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !

October 3, 2026
निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली
इतर घडामोडी

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम
इतर घडामोडी

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026
निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक
इतर घडामोडी

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

October 2, 2026
Next Post
गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात साजरा

गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

October 3, 2026
भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

October 3, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026