• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, April 25, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

हिजाब बंदी : धर्माला लक्ष्य केलं जातंय : ओवेसी

by Yes News Marathi
March 15, 2022
in मुख्य बातमी
0
हिजाब बंदी : धर्माला लक्ष्य केलं जातंय : ओवेसी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज नेटवर्क : हिजाब घालण्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज कर्नाटक उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. कोर्टाने म्हटलंय, हिजाब हा इस्लामचा अनिवार्य भाग नाही आणि शालेय विद्यार्थी गणवेश घालण्यास नकार देऊ शकत नाहीत, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटले आहे. यासोबतच मुस्लीम विद्यार्थिनींच्या वतीने महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्याची परवानगी मागणारी याचिकाही उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. हायकोर्टाच्या या निर्णयावर आता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमन प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे.

हायकोर्टाच्या या निर्णयाशी मी असहमत असल्याचं ओवेसींनी म्हटलं आहे. ओवेसी यांनी एकामागून एक ट्विट करत म्हटले की, हिजाबबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाशी मी असहमत आहे. आणि मला आशा आहे की याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात दाद मागतील.” ते पुढे म्हणाले, “या आदेशाने धर्म, संस्कृती, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांना स्थगिती दिली आहे. तर संविधानाच्या प्रास्ताविकेत व्यक्तीला विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य असल्याचे म्हटले आहे.

Previous Post

पुढचे तीन महिने वीज पुरवठा खंडीत केला जाणार नाही; ऊर्जामंत्र्यांची घोषणा

Next Post

विभागीय आयुक्त सौरव राव यांच्याकडून रे नगर ची पाहणी !

Next Post
विभागीय आयुक्त सौरव राव यांच्याकडून रे नगर ची पाहणी !

विभागीय आयुक्त सौरव राव यांच्याकडून रे नगर ची पाहणी !

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In