• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विभागीय आयुक्त सौरव राव यांच्याकडून रे नगर ची पाहणी !

Yes News Marathi by Yes News Marathi
March 15, 2022
in मुख्य बातमी
0
विभागीय आयुक्त सौरव राव यांच्याकडून रे नगर ची पाहणी !
0
SHARES
0
VIEWS

रे नगरच्या निधीचा प्रस्ताव राज्य शासनाच्या मंत्रिमंडळात मंजुरीचा निर्णय घेऊन केंद्र सरकारकडे पाठवणार; विभागीय आयुक्तांचे आश्वासन !

सोलापूर : रे नगर च्या पायाभूत व मूलभूत सुविधांसाठी निधीचा प्रस्ताव रे नगर फेडरेशनकडून दिलेला असून या संबंधी तातडीने राज्य शासनाच्या मंत्रिमंडळात मंजुरीचा निर्णय घेऊन केंद्र सरकारकडे पाठविण्याचे ठोस आश्वासन विभागीय आयुक्त मा.सौरव राव यांनी कुंभारी येथे साकारत असलेल्या ३० हजार असंघटीत कामगारांच्या घरकुलांची पाहणी केल्यानंतर दिले.

रे नगर च्या लाभार्थ्यांना ९ ऑगस्ट २०२२ पर्यंत पहिल्या टप्प्यातील १० हजार घरे देण्याचे अभिवचन पूर्ण करण्यासाठी मुलभूत व पायाभूत सुविधांकरिता साधारणत ३५० कोटी रुपये निधीची आवश्यकता असून यामध्ये पिण्याचे पाणी व ड्रेनेज करिता २०० कोटी रुपये, वीजेकरिता ५३ कोटी रुपये, रस्त्यांकरिता ५० कोटी रुपये, शाळा व महाविद्यालय, हॉस्पिटल, खेळाचे मैदान, स्मशानभूमी, भाजी मंडई, प्रार्थनास्थळ, अभ्यासिका, समाज मंदिर, व्यायामशाळा इत्यादी करिता ३५ कोटी रुपये लागणार आहे. यामध्ये लाभार्थी स्वतः २० टक्केची भागीदारी करणार आहेत. याकरिता विभागीय आयुक्त यांनी रे नगर च्या पायाभूत व मूलभूत सुविधांसाठी निधीचा प्रस्ताव राज्य शासनाच्या मंत्रिमंडळात मंजुरीचा निर्णय घेऊन केंद्र सरकारकडे पाठविण्याची मागणी रे नगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी सोमवार दि. १५ मार्च २०२२ रोजी रे नगर येथे झालेल्या बैठकीत केली. कुंभारी येथे साकारत असलेल्या पंतप्रधान आवास योजना अंतर्गत 30 हजार असंघटीत कामगारांचा महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्पाची रे नगर ची विभागीय आयुक्त सौरव राव यांच्याकडून सोमवार १५ मार्च रोजी पाहणी करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी.शिवशंकर, मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉ.नरसय्या आडम (मास्तर), सहा.जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, उपजिल्हाधिकारी उदमले, म्हाडा चे कार्यकारी अधिकारी नितीन माने, तहसीलदार व संबंधित अधिकारी, रे नगर फेडरेशन चे चेअरमन नलिनी कलबुर्गी, सचिव युसूफ शेख मेजर, नगरसेविका कामिनी आडम, मुरलीधर सुंचू, यशोदा दंडी, विजयलक्ष्मी महेशन, लता सारंगी, रंगप्पा मरेड्डी, शंकर गड्डम, लक्ष्मण माळी, वीरेंद पद्मा, संदीप रेऊरे, अभियंता मेहुल मुळे, संदीप झाकणे, लाभार्थ्यांना गृहकर्ज पुरवठा करणे बँकेचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

यावेळी मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉ. नरसय्या आडम व रे नगर फेडरेशनचे चेअरमन कॉ. नलिनीताई कलबुर्गी, सेक्रेटरी कॉ. युसुफ शेख (मेजर) यांच्या हस्ते विभागीय आयुक्त सौरव राव व अन्य मान्यवर अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन कॉ. अनिल वासम यांनी केले.

Previous Post

हिजाब बंदी : धर्माला लक्ष्य केलं जातंय : ओवेसी

Next Post

सोलापूर झेडपीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे विभागीय आयुक्तांनी केले कौतुक

Related Posts

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…
मुख्य बातमी

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

August 16, 2026
Next Post
सोलापूर झेडपीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे विभागीय आयुक्तांनी केले कौतुक

सोलापूर झेडपीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे विभागीय आयुक्तांनी केले कौतुक

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026