• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागांत पाणी साचले; प्रशासनाकडून तत्काळ मदत कार्य राबविण्यात आले…

Yes News Marathi by Yes News Marathi
August 6, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागांत पाणी साचले; प्रशासनाकडून तत्काळ मदत कार्य राबविण्यात आले…
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर– सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले, नाले भरून वाहू लागले व काही ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. तसेच जय मल्हार चौक भागातील एका घराची भिंत कोसळली आहे.या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका आकूलवार, विभागीय अधिकारी शाम कन्ना व अन्य संबंधित अधिकारी यांनी पाहणी केली.

बाळे संतोष नगर सदर भागातील काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याची तक्रार प्राप्त झाली होती. बाळे ढेपे शाळेच्या समोरील हायवेवरील ब्रिजखाली झाडाची ओंडके, कपडे व इतर कचरा अडकल्यामुळे नाल्याची प्रवाह क्षमता कमी झाली व परिणामी पाण्याची पातळी वाढून परिसरात पाणी साचले.बाळे राहुल नगर या भागात देखील पाणी शिरल्याची घटना घडली. बाळे पुणे हायवेच्या खालील नवीन ब्रिजचे काम सुरू असल्यामुळे नाल्याचे नैसर्गिक वहन अडथळले गेले होते.

प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करत पाण्याचा प्रवाह दुसऱ्या मार्गाने वळवून परिस्थिती नियंत्रणात आणली. संपूर्ण परिस्थितीची पाहणी करून तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्या. तसेच कल्पना नगर येथे नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिक त्रस्त झाले होते. मा. उपायुक्त तथा नियंत्रण अधिकारी आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या पथकाने JCB च्या साहाय्याने तातडीने पाणी निचऱ्याचे काम केले व रहिवाशांना मोठा दिलासा दिला.सोलापूर महापालिकेच्या जेटिंग मशिन्स व रोडिंग टीम २४ तास कार्यरत ठेवण्यात येणार असून नागरिकांनी तत्काळ संपर्क साधण्यासाठी आपत्ती नियंत्रण कक्षाचा वापर करावा.महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी शहरातील नालेसफाई पुन्हा एकदा तात्काळ पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित विभागास दिले आहेत.


सर्व विभागांनी समन्वय साधत मान्सून कालावधीत अशा आपत्कालीन घटनांना तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांनी दिले.

नागरिकांना आवाहन :

सोलापूर महानगरपालिका प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पूर्णपणे सज्ज असून, कोणतीही समस्या आल्यास खालील आपत्ती नियंत्रण केंद्रावर संपर्क साधावा. फोन — 0217– 2740335
टोल फ्री नंबर 18002331916

Previous Post

नाच ग घुमा ग्रुप : व्यसन, कचरा, वाहतूक अन् स्वच्छतेबद्दल जनजागृती‎…

Next Post

सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील एकूण २५ शाळा, त्या पैकी ११ जिल्हा परिषद शाळांना बालाजी स्पेशालिटी केमिकल्सकडून संगणक, स्मार्ट टीव्ही आणि बेंचेसची मदत

Related Posts

आयुष्यमान भारत योजनेत होणार मोठे बदल….११२ आजारांची पॅकेजेस फक्त शासकीय रुग्णालयांसाठी राखीव
इतर घडामोडी

आयुष्यमान भारत योजनेत होणार मोठे बदल….११२ आजारांची पॅकेजेस फक्त शासकीय रुग्णालयांसाठी राखीव

November 13, 2026
कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक तपासणी
इतर घडामोडी

कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक तपासणी

November 13, 2026
सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांप्रमाणे मदत जमा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांप्रमाणे मदत जमा

November 13, 2026
गुजरातची महाराष्ट्राला ईस्ट इंडिया कंपनीसारखी वागणूक; देवाभाऊ गुजरातचे व्हाईसरॉय असल्यासारखे वागताहेत
इतर घडामोडी

गुजरातची महाराष्ट्राला ईस्ट इंडिया कंपनीसारखी वागणूक; देवाभाऊ गुजरातचे व्हाईसरॉय असल्यासारखे वागताहेत

November 13, 2026
कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरातील अतिक्रमणे हटवून स्वच्छतेला प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे निर्देश
इतर घडामोडी

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरातील अतिक्रमणे हटवून स्वच्छतेला प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे निर्देश

November 13, 2026
नऊ वर्षे बॉम्ब शोधक पथकाची विश्वासू साथीदार! ‘मिरा’ श्वान सेवेतून निवृत्त
इतर घडामोडी

नऊ वर्षे बॉम्ब शोधक पथकाची विश्वासू साथीदार! ‘मिरा’ श्वान सेवेतून निवृत्त

November 13, 2026
Next Post
सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील एकूण २५ शाळा, त्या पैकी ११ जिल्हा परिषद शाळांना बालाजी स्पेशालिटी केमिकल्सकडून संगणक, स्मार्ट टीव्ही आणि बेंचेसची मदत

सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील एकूण २५ शाळा, त्या पैकी ११ जिल्हा परिषद शाळांना बालाजी स्पेशालिटी केमिकल्सकडून संगणक, स्मार्ट टीव्ही आणि बेंचेसची मदत

ताज्या बातम्या

स्वच्छ सर्वेक्षणात सोलापूरची यंदाची कामगिरी गुलदस्त्यात! सुधारणा झाली की घसरण?

स्वच्छ सर्वेक्षणात सोलापूरची यंदाची कामगिरी गुलदस्त्यात! सुधारणा झाली की घसरण?

November 13, 2026
आयुष्यमान भारत योजनेत होणार मोठे बदल….११२ आजारांची पॅकेजेस फक्त शासकीय रुग्णालयांसाठी राखीव

आयुष्यमान भारत योजनेत होणार मोठे बदल….११२ आजारांची पॅकेजेस फक्त शासकीय रुग्णालयांसाठी राखीव

November 13, 2026
कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक तपासणी

कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक तपासणी

November 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026