• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सांगोल्यात हृदयद्रावक घटना; स्वेटरच्या दोरीचा फास लागून मुलाचा मृत्यू

Yes News Marathi by Yes News Marathi
February 7, 2021
in इतर घडामोडी
0
सांगोल्यात हृदयद्रावक घटना; स्वेटरच्या दोरीचा फास लागून मुलाचा मृत्यू
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यातून एक वेदनादायक घटना समोर आलीय. घरात खुंटीशी खेळत असताना एका चिमुकल्याला जीव गमवावा लागलाय. खुंटीशी खेळत असताना अचानक अंगावरील स्वेटरची दोरी खुंटीत अडकली आणि फास लागून त्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. एका नऊ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं परिसरातही शोककळा पसरलीय. सोलापुरातील सांगोला तालुक्यातील अचकदाणीतील माळीवस्ती येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत सोहम जगन्नाथ शेंडे या नऊ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. मुलगा खेळाच्या नादात जीवानिशी गेल्यानं आईवडीलही पुरते कोसळून गेलेत.

खेळताना अचानक स्वेटरमधील दोरी खुंटीमध्ये अडकली
थंडीचे दिवस असल्याने सोहम याने अंगामध्ये स्वेटर घातलेला होता. घरातील पलंगाच्या वरील बाजूस असलेल्या मोठ्या खुंटीशी तो खेळत होता. खेळताना अचानक स्वेटरमधील दोरी खुंटीमध्ये अडकली आणि त्यास फास लागला. जोराचा फास लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. शेजारील मित्र त्यास खेळायला बोलवण्यासाठी आले तेव्हा हा प्रकार उघडकीला आला.

गेल्या काही दिवसांपासून मुलांना खेळताना काही गोष्टींचं गांभीर्य समजत नसल्यानं दुखापतीच्या अनेक घटना समोर येत आहेत. बऱ्याचदा मुलं स्पायरड मॅन वगैरे पाहून तशाच प्रकारची कृती करण्याचा प्रयत्न करतात आणि दुखापतग्रस्त होतात. त्यामुळे पालकांनीही वेळीच मुलांकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. तसेच पब्जी किंवा इतर गेम्सचाही मुलांच्या प्रकृती स्वास्थ्यावर वाईट परिणाम होत असल्याचंही वारंवार निदर्शनास आलंय.

Previous Post

आज अमित शाह महाराष्ट्रात, आघाडीला ‘ऑपरेशन लोटस’ची भीती?

Next Post

सुप्रीम कोर्टचे न्यायमूर्ती म्हणाले, मोदी सर्वाधिक लोकप्रिय नेते

Related Posts

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

September 1, 2026
सोलापुरात ‘सोलापूर शॉपिंग फेस्टिवल एक्स्पो–२०२६’चे भव्य आयोजन
इतर घडामोडी

सोलापुरात ‘सोलापूर शॉपिंग फेस्टिवल एक्स्पो–२०२६’चे भव्य आयोजन

September 1, 2026
एक सप्टेंबर पासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य ..!
इतर घडामोडी

एक सप्टेंबर पासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य ..!

September 1, 2026
फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा..!
इतर घडामोडी

फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा..!

September 1, 2026
फलटण उपजिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत…डॉ. राजेश रुपनवर यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.
इतर घडामोडी

फलटण उपजिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत…डॉ. राजेश रुपनवर यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.

September 1, 2026
बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
इतर घडामोडी

बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

September 1, 2026
Next Post
सुप्रीम कोर्टचे न्यायमूर्ती म्हणाले, मोदी सर्वाधिक लोकप्रिय नेते

सुप्रीम कोर्टचे न्यायमूर्ती म्हणाले, मोदी सर्वाधिक लोकप्रिय नेते

ताज्या बातम्या

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

September 1, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

September 1, 2026
सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

September 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026