• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आरोग्याच्या सुविधा चांगल्या व दर्जेदार मिळाव्यात यासाठी आरोग्य विभाग सक्षम

Yes News Marathi by Yes News Marathi
March 13, 2024
in इतर घडामोडी
0
आरोग्याच्या सुविधा चांगल्या व दर्जेदार मिळाव्यात यासाठी आरोग्य विभाग सक्षम
0
SHARES
0
VIEWS

महिला व नवजात शिशू रूग्णालय आण‍ि जिल्हा रूग्णालय नूतन इमातीचा लोकार्पण
सोलापूर दि.13(जिमाका): – सर्वसामान्य जनतेला दर्जेदार व चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात यास शासनाने प्राधान्य दिले आहे. आरोग्य सुविधांसाठी आवश्यक तो निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येत असून, नागरिकांना आरोग्यविषयक सोयी सुविधा तात्काळ व दर्जेदार मिळाव्यात यासाठी आरोग्य विभाग सक्षम असल्याचे प्रतिपादन आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी केले.

महिला व नवजात शिशू रूग्णालय आण‍ि जिल्हा रूग्णालय सोलापूर या नूतन इमातीचा लोकार्पण तसेच 14 वा वित्त आयोग अंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या 16 रुग्णवाहिकांचे, अक्कलकोट येथील ड्रामा युनिट व ग्रामीण रुग्णालय वळसंग तालुका दक्षिण सोलापूर या आरोग्य संस्थेचे लोकार्पण आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते व्हीसीद्वारे करण्यात आले.

यावेळी खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, आरोग्य सेवा पुणे मंडळाचे उपसंचालक राधाकिशन पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुहास माने, कार्यकारी अभियंता श्री ठाकरे, प्रा. शिवाजी सावंत, अमोल शिंदे, रवीना राठोड, अनिल सावंत यांच्यासह आरोग्य विभागातील आरोग्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, सोलापूर शहर हे कामगारांचे शहर म्हणून ओळखले जाते. येथील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य विषयक सुविधा तात्काळ व सहज उपलब्ध व्हाव्यात. यासाठी सुसज्ज व सर्व सुविधायुक्त 100 खांटाचे जिल्हा रुग्णालय तसेच 100 खाटांचे महिला व नवजात शिशु रुग्णालयाच्या नुतन इमारती उभारण्यात आल्या आहेत. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आरोग्य सेवा मिळाली पाहिजे यासाठी आवश्यक आरोग्य अधिकारी व कर्मचारी तात्काळ उपलब्ध करून देण्यात येतील. आरोग्य विभागाने गेल्या दीड वर्षात विविध प्रकारचे आरोग्यअभियान राबविले आहे. राज्यातील प्रत्येक दुर्गम भागात चांगल्या पध्दतीने व 24 तास आरोग्य सुविधा उपलब्ध करु देण्यात आली. साडेबारा कोटी जनतेचे आरोग्य सुदृढ व वैचारिक दृष्ट्या चांगले हवे यासाठी मोफत उपचार सुरु केले असल्याचे आरोग्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या 14व्या वित्त आयोगाअंतर्गत 16 रुग्णवाहिका सोलापूरच्या जनतेला आरोग्य सेवा देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम क्षेत्र एकूण 9760 चौ. मीटर असून यावर 35 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच महिला व नवजात शिशु रुग्णालयाचे बांधकाम क्षेत्र 7459 चौरस मीटर याचाही खर्च जवळपास 35 कोटी रुपये खर्च करण्यात आले असल्याचे आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा परिषदेकडे 14 वा वित्त आयोग अंतर्गत ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थचे बळकटीकरणासाठी ग्राम विकासाच्या आराखड्यानुसार पायाभूत सुविधा, आरोग्य शिक्षण व उपजिविका या शिर्षकाखाली रुग्णवाहिकाबाबत जि.प. सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली होती. जिल्हयामध्ये 16 प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रत्येकी 1 प्रमाणे एकूण 16 रूग्णवाहीका ग्रामपंचायत विभागाकडून खरेदी करून आरोग्य विभागास हस्तांतरीत करण्यात आल्या असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी यावेळी दिली.

Tags: empoweredHealth Department
Previous Post

भाजपने दुसरी यादी जाहीर केली.. माढ्यातून पुन्हा रणजीतसिंह नाईक निंबाळकर…

Next Post

सोलापूर विद्यापीठात डेक्स्टर इन्नोफेस्टचे बक्षीस वितरण संपन्न

Related Posts

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी
इतर घडामोडी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 2, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
इतर घडामोडी

आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

July 2, 2026
उजनी-भीमा नदी प्रदूषण : जनमानसाच्या जीवाशी हा खेळ का?
इतर घडामोडी

उजनी-भीमा नदी प्रदूषण : जनमानसाच्या जीवाशी हा खेळ का?

July 2, 2026
प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत
इतर घडामोडी

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

July 1, 2026
बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर
इतर घडामोडी

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026
कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
इतर घडामोडी

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठात डेक्स्टर इन्नोफेस्टचे बक्षीस वितरण संपन्न

सोलापूर विद्यापीठात डेक्स्टर इन्नोफेस्टचे बक्षीस वितरण संपन्न

ताज्या बातम्या

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 2, 2026
डॉ. किरण देशमुख यांच्या हस्ते ५०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

डॉ. किरण देशमुख यांच्या हस्ते ५०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

July 2, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

July 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026