• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी आंदोलकांकडून १.८० कोटी रुपये जमवले

Yes News Marathi by Yes News Marathi
April 11, 2022
in मुख्य बातमी
0
गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी आंदोलकांकडून १.८० कोटी रुपये जमवले
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : अ‍ॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी आंदोलकांकडून तब्बल पावणेदोन कोटी रुपये जमवल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून विविध मागण्यांसाठी एसटी संपकरी मुंबईतील आझाद मैदानावर ठाण मांडून आहेत. या काळात गुणरत्न सदावर्ते यांनी प्रत्येक एसटी कर्मचाऱ्यांकडून ५३० रुपयांप्रमाणे १.८० कोटी रुपये गोळा केले. हे सर्व पैसे गुणरत्न सदावर्ते यांच्याकडेच जमा करण्यात आले होते, अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली. या पैशांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही सरकारी वकिलांनी केली.

गुणरत्न सदावर्ते यांच्या दोन दिवसांच्या कोठडीचा कालावधी संपल्याने सोमवारी त्यांना गिरगाव न्यायालयात सादर करण्यात आले होते. या सुनावणीत सरकारी वकिलांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला. यामध्ये त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी आंदोलकांकडून १.८० कोटी रुपये घेतल्याचा मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदावर्ते यांचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी या गोष्टीवर आक्षेप घेतला. सदावर्ते यांनी ज्या एसटी आंदोलकांकडून ५३० रुपये घेतले आहेत, त्यांच्यापैकी एकाने तरी तक्रार केली आहे का? मग हा मुद्दा न्यायालयात उपस्थित करण्याचे प्रयोजन काय, असा सवाल गिरीश कुलकर्णी यांनी विचारला.

Previous Post

गुणरत्न सदावर्ते पुन्हा जेलमध्ये, १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी वाढवली

Next Post

पुणे नगर महामार्गावर अपघात; एक ठार, २५ प्रवासी जखमी

Related Posts

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?
मुख्य बातमी

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

August 12, 2026
मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
Next Post
पुणे नगर महामार्गावर अपघात; एक ठार, २५ प्रवासी जखमी

पुणे नगर महामार्गावर अपघात; एक ठार, २५ प्रवासी जखमी

ताज्या बातम्या

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

August 12, 2026
अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

August 12, 2026
अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026