• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अंत्रोळीकर नगरातील ६१ लाखांच्या विकासकामांचे आ.देवेंद्र कोठे यांच्या हस्ते भूमिपूजन

Yes News Marathi by Yes News Marathi
August 3, 2026
in मुख्य बातमी
0
अंत्रोळीकर नगरातील ६१ लाखांच्या विकासकामांचे आ.देवेंद्र कोठे यांच्या हस्ते भूमिपूजन
0
SHARES
3
VIEWS

नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती : १५ वर्षांपासूनच्या समस्या सुटणार

सोलापूर – मध्ये विधानसभा मतदारसंघातील अंत्रोळीकर नगर येथील ६१ लाख ५० हजार रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी सायंकाळी आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते करण्यात आले. श्री गणेश मंदिराच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला.

याप्रसंगी व्यासपीठावर आ. देवेंद्र कोठे, नगरसेवक शिवाजी वाघमोडे, सात्विक बडवे, संगीता जाधव, शहर मध्य विधानसभेचे एस.आय. आर. प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, दिलीप पाटील, गुरुद्वाराचे प्रमुख रमेश सिंग, संत निरंकारी मिशनचे प्रमुख इंद्रपाल नागपाल, सतीश सुरवसे, रविकांत कोळेकर, राजाभाऊ माने, महेश बनसोडे आदी उपस्थित होते.

प्रारंभी अंत्रोळीकर नगरमध्ये ३८ लाख ३३ हजार रुपयांच्या विशेष निधीतून बांधण्यात येणाऱ्या श्री गणेश मंदिर येथील सभा मंडपाचे भूमिपूजन तसेच अंत्रोळीकर नगर परिसरात २३ लाख १७ हजार रुपयांच्या निधीतून टाकण्यात येणाऱ्या नव्या ड्रेनेज लाईनच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, गेल्या पंधरा वर्षांपासून चुकीचे लोकप्रतिनिधी निवडून आल्यामुळे अंत्रोळीकर नगर आणि परिसराचा विकास रखडला होता. नियमितपणे महापालिकेचा कर भरूनही येथील मूलभूत समस्या सोडविण्यासाठीदेखील नागरिकांना तब्बल १५ वर्षे वाट पहावी लागली हे मोठे दुर्दैव आहे. मात्र या पुढील काळात अंत्रोळीकर नगर परिसरासह शहर मध्यचा विकास थांबणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून शहर मध्य विधानसभा मतदारसंघाला गेल्या दोन वर्षात तब्बल १३५ कोटी रुपयांचा विकास निधी देण्यात आला आहे. यातील ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी आजवर प्रभाग २१ साठी देण्यात आला आहे. आगामी काळातही भाजपचे सर्व नगरसेवक आणि मी स्वतः नागरिकांच्या कायम संपर्कात राहून नागरिक सांगतील ती विकास कामे करण्यात येणार आहेत.

यावेळी अंत्रोळीकर नगरातील संजय टापरे, दिलीप पाटील, अशोक भोसले, विष्णू मोंढे, सचिन देशपांडे, गजानन डंके, दिलीप चव्हाण, अशोक भोसले, धनराज आनंदानी, मीनल दास, निशिकांत खेडकर, संतोष हलकुडे, राजू चव्हाण, शशिकांत कुलकर्णी, डॉ. शिंदे, प्रसन्न चाटुफळे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी सतीश सुरवसे यांच्या निवासस्थानी भेट दिली.

भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष नागेश सरगम यांनी सूत्रसंचालन तर माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी आभार प्रदर्शन केले.

Previous Post

पंढरपुरात विविध योजनांच्या 1 हजार 23 लाभांचे वितरण – तहसीलदार सचिन लंगुटे

Next Post

स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

Related Posts

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!
मुख्य बातमी

सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!

September 20, 2026
सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU
मुख्य बातमी

सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU

September 19, 2026
सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!
मुख्य बातमी

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात
मुख्य बातमी

हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात

September 17, 2026
श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालय व बालमंदिर, सोलापूर इमारतीचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा संपन्न
मुख्य बातमी

श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालय व बालमंदिर, सोलापूर इमारतीचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा संपन्न

September 17, 2026
Next Post
स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

September 21, 2026
पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026